"बनाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''बनाबा द्वीप'''<ref>The correct spelling and etymology in Gilbertese should be ''Bwanaba'' but the Constitution of Kiribati writes Banaba. Because o...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''बनाबा द्वीप'''<ref>The correct spelling and etymology in [[Gilbertese]] should be ''Bwanaba'' but the Constitution of Kiribati writes Banaba. Because of the spelling in English or French, the name was very often written Paanapa or Paanopa, as it was in 1901 Act.</ref> तथा '''ओशन आयलंड''' हे [[किरिबाती]]मधील एक प्रवाळी बेट आहे. [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरात]] [[गिल्बर्ट द्वीपसमूह|गिल्बर्ट द्वीपसमूहाच्या]] पश्चिमेस आणि [[नौरू]]च्या पूर्वेस ३०० किमीवर असलेले हे बेट खंडीय हालचालींमुळे तयार झाले आहे.<ref>http://islands.unep.ch/IKQ.htm</ref> ६.५ किमी<sup>२</sup> विस्तार असलेल्या या बेटावरील सर्वोच्च बिंदू ८१ मीटरवर आहे व त्यामुळे हे किरिबातीतील सगळ्यात उंच ठिकाण ठरते.
'''बनाबा द्वीप'''<ref>The correct spelling and etymology in [[Gilbertese]] should be ''Bwanaba'' but the Constitution of Kiribati writes Banaba. Because of the spelling in English or French, the name was very often written Paanapa or Paanopa, as it was in 1901 Act.</ref> तथा '''ओशन आयलंड''' हे [[किरिबाटी]]मधील एक प्रवाळी बेट आहे. [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरात]] [[गिल्बर्ट द्वीपसमूह|गिल्बर्ट द्वीपसमूहाच्या]] पश्चिमेस आणि [[नौरू]]च्या पूर्वेस ३०० किमीवर असलेले हे बेट खंडीय हालचालींमुळे तयार झाले आहे.<ref>http://islands.unep.ch/IKQ.htm</ref> ६.५ किमी<sup>२</sup> विस्तार असलेल्या या बेटावरील सर्वोच्च बिंदू ८१ मीटरवर आहे व त्यामुळे हे किरिबाटीतील सगळ्यात उंच ठिकाण ठरते.


[[फ्रेंच पॉलिनेशिया]]तील नौरू, [[माकाटेआ]] या बेटांप्रमाणे हे पूर्णपणे [[फॉस्फेट]]चे बेट आहे.
[[फ्रेंच पॉलिनेशिया]]तील नौरू, [[माकाटेआ]] या बेटांप्रमाणे हे पूर्णपणे [[फॉस्फेट]]चे बेट आहे.


[[वर्ग:किरिबाती]]
[[वर्ग:किरिबाटी]]


[[en:Banaba Island]]
[[en:Banaba Island]]

०२:११, १७ जानेवारी २०११ ची आवृत्ती

बनाबा द्वीप[१] तथा ओशन आयलंड हे किरिबाटीमधील एक प्रवाळी बेट आहे. प्रशांत महासागरात गिल्बर्ट द्वीपसमूहाच्या पश्चिमेस आणि नौरूच्या पूर्वेस ३०० किमीवर असलेले हे बेट खंडीय हालचालींमुळे तयार झाले आहे.[२] ६.५ किमी विस्तार असलेल्या या बेटावरील सर्वोच्च बिंदू ८१ मीटरवर आहे व त्यामुळे हे किरिबाटीतील सगळ्यात उंच ठिकाण ठरते.

फ्रेंच पॉलिनेशियातील नौरू, माकाटेआ या बेटांप्रमाणे हे पूर्णपणे फॉस्फेटचे बेट आहे.

  1. ^ The correct spelling and etymology in Gilbertese should be Bwanaba but the Constitution of Kiribati writes Banaba. Because of the spelling in English or French, the name was very often written Paanapa or Paanopa, as it was in 1901 Act.
  2. ^ http://islands.unep.ch/IKQ.htm