"उत्क्रांतिवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
'''सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही त्या प्राणिजाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात. हे बदल घडायला कोट्यवधी वर्षे जावी लागतात.''' असा या सिद्धांताचा सर्वसाधारण गोषवारा आहे.
हा सिद्धांत [[चार्ल्स डार्विन]] आणि [[अल्फ्रेड रसेल वॅलेस]] यांनी [[१ जुलै]] [[इ.स १८५८]] मध्ये मांडला.
[[चार्ल्स डार्विन]] याने 'ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज्‌ बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन्‌ द स्ट्रगल फॉर लाइफ' नावाचा ग्रंथही लिहिला. या ग्रंथाचे सार सांगतांना [[लेखक]] [[शास्त्रज्ञ]] [[निरंजन घाटे]] म्हणतात, "प्राणिजगतात वंशसातत्याची सहजप्रवृत्ती असते. नैसर्गिक परिस्थितीतील बदलांना तोंड देऊन जे जगू शकतात, त्यांनाच वंशसातत्य टिकवता येतंयेते. अशा बदलांना तोंड देऊन वंश चालवू शकणारे हेच खरे जगण्यायोग्य सजीव".
==उत्क्रांतिवादाचे ऐतिहासिक दाखले==
[[इ.स १८५८]]पूर्वी मांडला गेलेला उत्क्रांतिवाद.
* [[लामार्क]]
* [[माल्थस]] - 'ऑन पॉप्युलेशन' या निबंधाचे लेखन. जगण्यालायक जीव जगतात. जे प्रचलित परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात ते जगतात, जे जुळवून घेऊ शकत नाहीत ते नष्ट होतात असा विचार [[अल्फ्रेड रसेल वॅलेस]] यांच्या मनात प्रवृत्त करणारा [[निबंध]].
* [[थालेसथॅलेस]] - एजियन तटाचे [[सागर]] व त्याचीकिनार्‍याची निरिक्षणेनिरीक्षणे
* [[ऍरिस्टॉटल]] - नैसर्गिक प्रक्रियेने आधी [[वनस्पती]], मग [[प्राणी]] निर्माण होत होत माणूस तयार झाला, असं लिहून ठेवले.
* [[इरॅस्मस डार्विन ]]
* जीन्स चे संशोधन
===मानसशास्त्रीय===
* उत्क्रांतिवादी मानसशास्त्र या विद्याशाखेचा उदय अलीकडचा आहे. डेव्हिड बस (१९८१, १९८५, १९९६, २००९) या मानसशास्त्रज्ञाने या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे <ref> डेव्हिड बस. (२००८). इव्होल्युशनरिइव्होल्युशनरी सायकॉलॉजी."> </ref>. कोस्मिड्सकॉस्मिड्स आणि टुबी या दोन मानसशास्त्रज्ञांनी वोसन निवड पद्धती वापरून काम केले.
 
===अनुवंशशास्त्रीय===
===अनुवंश शास्त्रीय===
* अनुवंश शास्त्राचा विकास
* [[योहान]] [[ग्रेगॉर]] [[मेंडेल]] [[ह्युगो द व्‌रहीज्‌व्री‍ज्‌]], [[कार्ल कॉरेन्स]] आणि [[एरिख शेरमाख]] यांनी [[अनुवंशशास्त्र|अनुवंशशास्त्राचे]] नियम शोधले. त्यालात्यांना ठाम परिमाणपरिणाम मिळाले.
* जीन्स वरजीन्सवर संशोधनाची सुरुवात
* [[गुणसूत्रे|गुणसूत्रांचा]] शोध लागला. वॉटसन आणि क्रिक या संशोधकांनी [[डी.एन.ए.]]चे कोडे सोडवले.
 
५५,४६६

संपादने

दिक्चालन यादी