"गिझाचा भव्य पिरॅमिड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
One photograph in higher resolution
छो →‎हेसुद्धा पाहा: Typo fixing, replaced: हे पण पहा → हेसुद्धा पाहा using AWB
ओळ ४: ओळ ४:
हा पिरॅमिड इ. स. पूर्व २५६० साली बांधला गेला व येथे [[इजिप्त]]च्या चौथ्या घराण्यातील राजा कुफू ह्याची कबर आहे. हा पिरॅमिड नक्की कसा बांधला गेला असावा हे कोडे अजुनही उलघडलेले नाही व ह्या बाबत अनेक वास्तूशास्त्रज्ञांनी आपापले तर्क व्यक्त केले आहेत.

== हेसुद्धा पाहा ==
== हे पण पहा ==
* [[जगातील सात आश्चर्ये]]
* [[जगातील सात आश्चर्ये]]

०९:१९, १४ जानेवारी २०११ ची आवृत्ती

गिझा येथील भव्य पिरॅमिड

गिझाचा भव्य पिरॅमिड हा गिझा (सध्याचे कैरो) येथील ३ पिरॅमिड्सपैकी सर्वात जुना व सर्वात मोठा पिरॅमिड आहे व पुरातन काळातील सात आश्चर्यांपैकी अस्तित्वात असलेले एकमेव आश्चर्य आहे.

हा पिरॅमिड इ. स. पूर्व २५६० साली बांधला गेला व येथे इजिप्तच्या चौथ्या घराण्यातील राजा कुफू ह्याची कबर आहे. हा पिरॅमिड नक्की कसा बांधला गेला असावा हे कोडे अजुनही उलघडलेले नाही व ह्या बाबत अनेक वास्तूशास्त्रज्ञांनी आपापले तर्क व्यक्त केले आहेत.

हेसुद्धा पाहा