"राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो Typo fixing, replaced: हे पण पहा → हेसुद्धा पाहा using AWB
ओळ १: ओळ १:
[[Image:NHDP_Logo.jpg|thumb|right|एन. एच. डी. पी.]]
[[Image:NHDP Logo.jpg|thumb|right|एन. एच. डी. पी.]]
'''राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना (एन. एच. डी. पी.)''' ही [[भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण|भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने]] १९९८ साली सुरु केलेली एक परियोजना आहे, ज्याअंतर्गत भारतातील ६६,५९० किमी पसरलेल्या [[राष्ट्रीय महामार्ग|राष्ट्रीय महामार्गांचे]] जाळे विकसीत करण्याचे उद्दिष्ट आहे.

==प्रमुख उद्दिष्टे<ref>http://www.nhai.org/nhdpbulding.htm</ref>==
==प्रमुख उद्दिष्टे<ref>http://www.nhai.org/nhdpbulding.htm</ref>==

==टप्पे==
==टप्पे==
*टप्पा १: [[सुवर्ण चतुष्कोण]]
*टप्पा १: [[सुवर्ण चतुष्कोण]]
ओळ १५: ओळ १४:
==संदर्भ==
==संदर्भ==
{{reflist}}
{{reflist}}
==हेसुद्धा पाहा==
==हे पण पहा==
*[[भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण]]
*[[भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण]]
*[[राष्ट्रीय महामार्ग]]
*[[राष्ट्रीय महामार्ग]]
ओळ २२: ओळ २१:
*[http://www.nhai.org/nhdpmain_english.htm एन. एच. डी. पी. चे संकेतस्थळ]
*[http://www.nhai.org/nhdpmain_english.htm एन. एच. डी. पी. चे संकेतस्थळ]

[[वर्ग : भारतातील महामार्ग|भाराराप्रा]]
[[वर्ग:भारतातील महामार्ग|भाराराप्रा]]

[[en:National Highways Development Project]]
[[en:National Highways Development Project]]

०९:१७, १४ जानेवारी २०११ ची आवृत्ती

एन. एच. डी. पी.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना (एन. एच. डी. पी.) ही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने १९९८ साली सुरु केलेली एक परियोजना आहे, ज्याअंतर्गत भारतातील ६६,५९० किमी पसरलेल्या राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विकसीत करण्याचे उद्दिष्ट आहे.

प्रमुख उद्दिष्टे[१]

टप्पे

  • टप्पा १: सुवर्ण चतुष्कोण
  • टप्पा २: पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर
  • टप्पा ३: १२,१०९ किमी राष्ट्रीय महामार्गांची सुधारणा व राज्यांच्या राजधान्यांना जोडणे
  • टप्पा ४: टप्पा १, २ व ३ चा भाग नसलेल्या २०,००० किमी राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण
  • टप्पा ५: ५,००० किमी चौपदरी महामार्गांचे सहापदरी राष्ट्रीय महामार्गांत रुपांतर
  • टप्पा ६: नवीन द्रुतगतीमार्गांचे बांधकाम (एन. एच. डी. पी. ने मुंबई-वडोदरा हा पट्टा मंजुर केला आहे)
  • टप्पा ७: शहरांमधील रस्त्यांची सुधारणा तसेच राष्ट्रीय महामार्गांवर नवीन उड्डाणपुल व बायपास बांधणे

संदर्भ

हेसुद्धा पाहा

बाह्य दुवे