"मळवली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''मळवली''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] एक [[गाव]] आहे. हे गाव [[पुणे|पुण्यापासून]] ५९ कि.मी., तर [[मुंबई|मुंबईपासून]] ५९ कि.मी. अंतरावर आहे. येथे पुणे उपनगरीय [[रेल्वेचे]] [[स्थानक]] आहे. मळवली परिसरात भाजे तसेच कार्ल्याची प्राचीन [[लेणी]], तसेच [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचा]] इतिहासात उल्लेख असलेले [[लोहगड]] व [[विसापूर]] हे किल्ले प्रसिद्ध आहेत.
'''मळवली''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] एक [[गाव]] आहे. हे गाव [[पुणे|पुण्यापासून]] ५९ कि.मी., तर [[मुंबई|मुंबईपासून]] ५९ कि.मी. अंतरावर आहे. येथे पुणे उपनगरीय [[रेल्वेचे]] [[स्थानक]] आहे. मळवली परिसरात भाजे आणि कार्ल्याची प्राचीन [[लेणी]], तसेच [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचा]] इतिहासात उल्लेख असलेले [[लोहगड]] व [[विसापूर]] हे किल्ले प्रसिद्ध आहेत.





१६:२२, २ जानेवारी २०११ ची आवृत्ती

मळवली हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव पुण्यापासून ५९ कि.मी., तर मुंबईपासून ५९ कि.मी. अंतरावर आहे. येथे पुणे उपनगरीय रेल्वेचे स्थानक आहे. मळवली परिसरात भाजे आणि कार्ल्याची प्राचीन लेणी, तसेच मराठा साम्राज्याचा इतिहासात उल्लेख असलेले लोहगडविसापूर हे किल्ले प्रसिद्ध आहेत.