"पांडव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}

==ययाति-कुरु-यदू ==कुरु पासुन कोरव व यदू पासून यादव


[[पांडु|पांडुची]] मुले.
[[पांडु|पांडुची]] मुले.

१९:४९, २६ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

==ययाति-कुरु-यदू ==कुरु पासुन कोरव व यदू पासून यादव

पांडुची मुले.

कुंतीमाद्री ह्या पांडुच्या दोन पत्नी होत्या. पांडुबरोबर वनवासात असताना दुर्वास ऋषिंनी कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला यमधर्मापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव ही जुळी मुले झाली.