"झबायकल्स्की क्राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: bxr:Забайгаал хизаар
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: udm:Забайкал шаер
ओळ ७१: ओळ ७१:
[[tl:Zabaykalsky Krai]]
[[tl:Zabaykalsky Krai]]
[[tr:Zabaykalskiy Krayı]]
[[tr:Zabaykalskiy Krayı]]
[[udm:Забайкал шаер]]
[[uk:Забайкальський край]]
[[uk:Забайкальський край]]
[[vi:Vùng Zabaykalsky]]
[[vi:Vùng Zabaykalsky]]

०८:०९, २४ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

झबायकल्स्की क्राय
Забайкальский Край
रशियाचे क्राय
ध्वज
चिन्ह

झबायकल्स्की क्रायचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
झबायकल्स्की क्रायचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
स्थापना १ मार्च २००८
राजधानी चिता
क्षेत्रफळ ४,३१,५०० चौ. किमी (१,६६,६०० चौ. मैल)
लोकसंख्या ११,५५,३४६
घनता ३ /चौ. किमी (७.८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-ZAB
संकेतस्थळ http://www.e-zab.ru/

झबायकल्स्की क्राय (रशियन: Забайкальский Край) हे रशियाच्या संघाच्या सायबेरियन जिल्ह्यातील एक क्राय आहे. १ मार्च २००८ रोजी चिता ओब्लास्तअगिन-बुर्यात स्वायत्त ऑक्रूग ह्या दोन प्रांतांचे एकत्रीकरण करुन झबायकल्स्की क्रायची निर्मिती करण्यात आली. झबायकल्स्की क्राय दक्षिण सायबेरियामध्ये चीनमंगोलिया देशांच्या सीमेवर वसले आहे. चिता हे येथील मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे