"मूलपेशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: vi:Tế bào gốc
छो सांगकाम्याने वाढविले: my:ပင်မဆဲလ်
ओळ ४०: ओळ ४०:
[[lt:Kamieninė ląstelė]]
[[lt:Kamieninė ląstelė]]
[[mk:Матична клетка]]
[[mk:Матична клетка]]
[[my:ပင်မဆဲလ်]]
[[nl:Stamcel]]
[[nl:Stamcel]]
[[no:Stamcelle]]
[[no:Stamcelle]]

०७:५०, १९ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

उंदराच्या गर्भाच्या मूलपेशी (फ्लूरोसंट रंगातील)

मूलपेशी (इंग्लिश: Stem cell) या बहुपेशीय सजीवांमध्ये सापडणार्‍या पेशी असतात. मायटॉसिस पेशीय विभाजनाद्वारे स्वतःची पुनर्निर्मिती करण्याचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म मूलपेशींमध्ये असतो. शिवाय सजातीय पेशीप्रकारांपेक्षा वेगळ्या पेशींमध्ये परिवर्तन करून घेण्याचीही क्षमता या पेशींच्या ठायी असते.

बाह्य दुवे