"जेम्स कुक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: af, an, ang, ar, arz, ast, az, ba, bat-smg, be, be-x-old, bg, bn, br, bs, ca, cs, cy, da, de, el, eo, es, et, eu, fa, fi, fr, fur, fy, ga, gan, gd, gl, he, hif, hr, hu, hy, ia, id,
No edit summary
ओळ ७: ओळ ७:
| चित्रशीर्षक_पर्याय =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = ७ नोव्हेंबर १७२८
| जन्म_दिनांक = [[७ नोव्हेंबर]], [[इ.स. १७२८]]
| जन्म_स्थान = [[यॉर्कशायर]], [[इंग्लंड]]
| जन्म_स्थान = [[यॉर्कशायर]], [[इंग्लंड]]
| मृत्यू_दिनांक = १४ फेब्रुवारी १७७९ (वयः ५०)
| मृत्यू_दिनांक = [[१४ फेब्रुवारी]], [[इ.स. १७७९]] (वयः ५०)
| मृत्यू_स्थान = [[हवाई]]
| मृत्यू_स्थान = [[हवाई]]
| मृत्यू_कारण =
| मृत्यू_कारण =
ओळ ५२: ओळ ५२:
| संकीर्ण =
| संकीर्ण =
}}
}}
'''कॅप्टन जेम्स कूक''' (७ नोव्हेंबर १७२८ - १४ फेब्रुवारी १७७९) हा एक [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिश]] शोधक व खलाशी होता. [[न्यू फाउंडलंड]] ह्या उत्तर अमेरिकेतील बेटाचे कूकने तपशीलवार नकाशे बनवले. आपल्या [[प्रशांत महासागर]]ाच्या तीन मोहिमांमध्ये कूक [[ऑस्ट्रेलिया]]चा पूर्व किनारा, [[न्यू झीलंड]] बेटे तसेच [[हवाई]] बेटे येथे पोचला. १७७९ साली तिसर्‍या जगयात्रेदरम्यान हवाई येथे स्थानिक लोकांबरोबर घडलेल्या चकमकीत कूक ठार झाला.
'''कॅप्टन जेम्स कूक''' ([[७ नोव्हेंबर]], [[इ.स. १७२८]] - [[१४ फेब्रुवारी]], [[इ.स. १७७९]]) हा एक [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिश]] शोधक व खलाशी होता. [[न्यू फाउंडलंड]] ह्या उत्तर अमेरिकेतील बेटाचे कूकने तपशीलवार नकाशे बनवले. आपल्या [[प्रशांत महासागर]]ाच्या तीन मोहिमांमध्ये कूक [[ऑस्ट्रेलिया]]चा पूर्व किनारा, [[न्यू झीलंड]] बेटे तसेच [[हवाई]] बेटे येथे पोचला. १७७९ साली तिसर्‍या जगयात्रेदरम्यान हवाई येथे स्थानिक लोकांबरोबर घडलेल्या चकमकीत कूक ठार झाला.




ओळ ६४: ओळ ६४:
* [http://www.captaincooksociety.com/ccsu1.htm कॅप्टन कूक सोसायटी]
* [http://www.captaincooksociety.com/ccsu1.htm कॅप्टन कूक सोसायटी]


[[वर्ग:ब्रिटिश शोधक]]
[[वर्ग:ब्रिटिश शोधक|कूक, जेम्स]]
[[वर्ग:इ.स. १७२८ मधील जन्म|कूक, जेम्स]]
[[वर्ग:इ.स. १७७९ मधील जन्म|कूक, जेम्स]]


[[af:James Cook]]
[[af:James Cook]]

२३:५८, ११ डिसेंबर २०१० ची आवृत्ती

जेम्स कूक
जन्म ७ नोव्हेंबर, इ.स. १७२८
यॉर्कशायर, इंग्लंड
मृत्यू १४ फेब्रुवारी, इ.स. १७७९ (वयः ५०)
हवाई
राष्ट्रीयत्व युनायटेड किंग्डम ब्रिटिश
पेशा शोधक, खलाशी
स्वाक्षरी

कॅप्टन जेम्स कूक (७ नोव्हेंबर, इ.स. १७२८ - १४ फेब्रुवारी, इ.स. १७७९) हा एक ब्रिटिश शोधक व खलाशी होता. न्यू फाउंडलंड ह्या उत्तर अमेरिकेतील बेटाचे कूकने तपशीलवार नकाशे बनवले. आपल्या प्रशांत महासागराच्या तीन मोहिमांमध्ये कूक ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा, न्यू झीलंड बेटे तसेच हवाई बेटे येथे पोचला. १७७९ साली तिसर्‍या जगयात्रेदरम्यान हवाई येथे स्थानिक लोकांबरोबर घडलेल्या चकमकीत कूक ठार झाला.


कॅप्टन जेम्स कूकच्या तीन जगयात्रा. पहिल्या यात्रेचा मार्ग लाल रंगात, दुसर्या यात्रेचा मार्ग हिरव्या, व तिसर्‍या यात्रेचा मार्ग निळ्या रंगात दाखवला आहे. कूकच्या मृत्यूनंतर त्याच्या मोहिमेमधील इतर चमूचा मार्ग तुटक निळ्या रेषेने दर्शवला आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: