"रशियाचा तिसरा पीटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने काढले: cs:Petr III.
छो सांगकाम्याने वाढविले: cs:Petr III. Ruský
ओळ १६: ओळ १६:
[[bs:Petar III, car Rusije]]
[[bs:Petar III, car Rusije]]
[[ca:Pere III de Rússia]]
[[ca:Pere III de Rússia]]
[[cs:Petr III. Ruský]]
[[da:Peter 3. af Rusland]]
[[da:Peter 3. af Rusland]]
[[de:Peter III. (Russland)]]
[[de:Peter III. (Russland)]]

१९:४६, २८ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती

सम्राट तिसरा प्योत्र (इ.स. १७६२)

तिसरा प्योत्र (रशियन: Пётр III Фëдорович, तिसरा प्योत्र फ्योदोरोविच;) (२१ फेब्रुवारी, इ.स. १७२८ - १७ जुलै, इ.स. १७६२) हा इ.स. १७६२ साली सहा महिने रशियाच्या झारपदावर राहिलेला सम्राट होता. बहुसंख्य इतिहासकारांच्या मते तो प्रशियाधार्जिणा व मानसिकदृष्ट्या कमकुवत होता, ज्यामुळे त्याच्या नेतृत्वास विरोध झाला. तिसर्‍या प्योत्राची पत्नी सम्राज्ञी दुसरी येकातेरिना हिने त्याची कारस्थान रचून हत्या घडवून आणली, असे मानले जाते. त्याच्या मृत्यूनंतर येकातेरिनेने राज्य चालवले.

बाह्य दुवे