"कर्कवृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ms:Garisan Sartan
छो सांगकाम्याने वाढविले: my:မြောက်ယဉ်စွန်းတန်း; cosmetic changes
ओळ १: ओळ १:
[[Image:World map with tropic of cancer.svg|350px|thumb|कर्कवृत्ताची काल्पनिक रेषा दाखविणारा जगाचा नकाशा]]
[[चित्र:World map with tropic of cancer.svg|350px|thumb|कर्कवृत्ताची काल्पनिक रेषा दाखविणारा जगाचा नकाशा]]

'''कर्कवृत्त''' (The [[:en:Tropic of Cancer|Tropic of Cancer]] or, [[:en:Tropic of Cancer|Northern Tropic]]) हे पृथ्वीवरील पाच प्रमूख [[अक्षवृत्त|अक्षवृत्तांपैकी]] एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो.

ओळ ४४: ओळ ४४:
[[lv:Ziemeļu tropu loks]]
[[lv:Ziemeļu tropu loks]]
[[ms:Garisan Sartan]]
[[ms:Garisan Sartan]]
[[my:မြောက်ယဉ်စွန်းတန်း]]
[[nl:Kreeftskeerkring]]
[[nl:Kreeftskeerkring]]
[[no:Krepsens vendekrets]]
[[no:Krepsens vendekrets]]

०७:२२, २७ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती

कर्कवृत्ताची काल्पनिक रेषा दाखविणारा जगाचा नकाशा

कर्कवृत्त (The Tropic of Cancer or, Northern Tropic) हे पृथ्वीवरील पाच प्रमूख अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो.

कर्कवृत्त विषुववृत्तापासून 23° 26′ 22″ अंशावर उत्तरेस आहे. कर्कवृत्ताच्या समान दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्तास मकरवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास उष्ण कटिबंध असे म्हणतात.

हे पहा