"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,२६८ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
{{हिंदू धर्मग्रंथ}}
 
'''प्रश्नोपनिषद्‍ ''' हे [[अथर्ववेद|अथर्ववेदाच्या]] पिप्पलाद शाखेच्या 'ब्राह्मण' भागामध्ये प्रश्नोपनिषद्‍ येते. '''[[पिप्पलाद|पिप्पलाद ऋषींनी]] सहा ऋषींची,ऋषींच्या सहा प्रश्नांना दिलेली उत्तरे''' असे या उपनिषदाचे स्वरूप असल्याने याला प्रश्नोपनिषद्‍ असे ओळखले जाते. पहिला आणि शेवटचा प्रश्न सोडून इतर प्रश्न हे उपप्रश्नांचे समूह आहेत.</br>
या उपनिषदाच्या सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे सहा ऋषी '[[ब्रह्मन्‌]]' च्या जिज्ञासेने पिप्पलादाकडे येतात. पिप्पलाद त्यांना एक वर्षभर तेथेच तपस्या करून नंतर प्रश्न विचारण्यास सांगतात. पिप्पलादाच्या प्रश्न विचारायला आलेल्या या सहा ऋषींची नावे अशी:
# [[सुकेश भारद्वाज]] - भारद्वाज कुळातील एक ऋषी
# [[सत्यकाम शैब्य]]
# [[सौर्यायणि गार्ग्य]]
# [[कौसल्य आश्वलायन]]
# [[भार्गव वैदर्भि]]
# [[कबंधिन्‌ कात्यायन]]
 
==॥ शांतिपाठ ॥==
'''ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥'''<br>
 
----
 
[[Category:उपनिषदे]]
 
[[en:Prashna Upanishad]]
[[Fr:Prashna Upanishad]]
२३,३९०

संपादने

दिक्चालन यादी