"प्राचीन इजिप्त संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: pnb:پرانا مصر
छो सांगकाम्याने बदलले: nds:Oolt Ägypten
ओळ ७२: ओळ ७२:
[[mwl:Antigo Eigito]]
[[mwl:Antigo Eigito]]
[[my:ရှေးဟောင်းအီဂျစ်]]
[[my:ရှေးဟောင်းအီဂျစ်]]
[[nds:Ole Ägypten]]
[[nds:Oolt Ägypten]]
[[nds-nl:Olle Egypte]]
[[nds-nl:Olle Egypte]]
[[new:प्राचीन मिस्र]]
[[new:प्राचीन मिस्र]]

०९:५९, २७ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती

गिझाचे पिरॅमिड
प्राचीन इजिप्तमधील शहरे (इ.स.पू. ३१५० - इ.स.पू. ३०)

प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य आफ्रिकेतील नाइल नदीच्या खोर्‍यात (आताच्या इजिप्त देशात) वसलेली संस्कृती होती. साधारणपणे इ.स.पू. ३१५०च्या सुमारास पहिल्या फॅरोने उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते.[१] पुढील ३,००० वर्षे हीचा विकास होत गेला.[२] या दरम्यान अनेक वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली. साधारण इ.स.च्या पहिल्या शतकात इजिप्तवर परकीय सत्तांचे शासन आले. इ.स.पू. ३१च्या सुमारास रोमन साम्राज्याने शेवटच्या फॅरोचा पराभव करुन इजिप्तला आपला एक प्रांत करुन घेतले.[३]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Only after 664 BC are dates secure. See Egyptian chronology for details. "Chronology". Digital Egypt for Universities, University College London. 25 March 2008 रोजी पाहिले.
  2. ^ Dodson (2004) p. 46
  3. ^ Clayton (1994) p. 217