"निजामशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२,०२३ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
No edit summary
'''निजामशहा''' हे [[भारत|भारता]]तील [[अहमदनगर]] व [[हैदराबाद]]च्या भूतपूर्व राज्यकर्त्यांचा खिताब होता.
 
==स्थापना==
इ.स. १४८६ ला निजाम-उल-मुल्क ह्या [[बहमनी]] सुलतानाच्या सरदाराची बिदरच्या दरबारी हत्या झाली. ह्या प्रकारामुळे चीडलेल्या त्याच्या मुलाने - अहमदने - बहमनी सल्तनतेपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि [[जुन्नर]] हे आपल्या राजधानीचे शहर निश्चीत केले.
 
मे २८, १४९० रोजी अहमद निजाम-उल-मुल्काने बाग ह्या ठिकाणी झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. त्याने आपल्या राज्याची राजधानी ह्या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे [[अहमदनगर]] असे नामांतर केले.
 
पुढील जवळपास १४० वर्षे त्याच्या वारसांनी अहमदनगर येथून राज्य केले. [[चांद बिबी]] ह्या हुसेन निजामाच्या मुलीने आणि अली आदिलशहाच्या पत्नीने १६ व्या शतकाच्या शेवटी मुघलांनी केलेल्या आक्रमणात अहमदनगरचा किल्ला लढवत ठेवला होता. [[मलिक अंबर]] हा कर्तृत्ववान प्रधान दुसऱ्या मूर्तझा निजामाच्या सेवेत होता.
 
==घराणे==
३१५

संपादने

दिक्चालन यादी