"प्राचीन इजिप्त संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
Maihudon (चर्चा | योगदान)
116.73.201.85 (चर्चा)यांची आवृत्ती 601987 परतवली.
ओळ ३: ओळ ३:
'''प्राचीन इजिप्त''' संस्कृती ईशान्य [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] [[नाइल नदी]]च्या खोर्‍यात (आताच्या [[इजिप्त]] देशात) वसलेली संस्कृती होती. साधारणपणे इ.स.पू. ३१५०च्या सुमारास पहिल्या [[फॅरो]]ने उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते.<ref>Only after 664 BC are dates secure. See [[Egyptian chronology]] for details. {{cite web|url=http://www.digitalegypt.ucl.ac.uk/chronology/index.html|title=Chronology|accessdate=25 March 2008|publisher=Digital Egypt for Universities, University College London}}</ref> पुढील ३,००० वर्षे हीचा विकास होत गेला.<ref>Dodson (2004) p. 46</ref> या दरम्यान अनेक वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली. साधारण इ.स.च्या पहिल्या शतकात इजिप्तवर परकीय सत्तांचे शासन आले. [[इ.स.पू. ३१]]च्या सुमारास [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याने]] शेवटच्या फॅरोचा पराभव करुन इजिप्तला आपला एक प्रांत करुन घेतले.<ref>Clayton (1994) p. 217</ref>

{{विस्तार}}
{{विस्तार}}फ्द्व्द्द्व्द्फ्व्फ्द्फ्फ्व्फ्व्फ्व्स्व्द्स्व्द्स्व्द्न्न्ग्न्स्द्क्न स्द्ज्न्स्द्न्न्स्व्व्स्द्व्न्द्स्व्न्स्व्द्स्न्व्न्स्द्ज्न्व्क्न्व्क्स्ज्न्व्ज्स्द्व्ल्न्स्क्व्ज्न्द्व्ज्स्न्व्ल्न्द्न्द्स्ज्क्व्न्स्ल्क्व्न्स्ल्क्व्न्स्व्न्द्स्

{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

१३:४४, १५ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती

गिझाचे पिरॅमिड
प्राचीन इजिप्तमधील शहरे (इ.स.पू. ३१५० - इ.स.पू. ३०)

प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य आफ्रिकेतील नाइल नदीच्या खोर्‍यात (आताच्या इजिप्त देशात) वसलेली संस्कृती होती. साधारणपणे इ.स.पू. ३१५०च्या सुमारास पहिल्या फॅरोने उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते.[१] पुढील ३,००० वर्षे हीचा विकास होत गेला.[२] या दरम्यान अनेक वंशाच्या राजांनी (फॅरो) सत्ता धारण केली. साधारण इ.स.च्या पहिल्या शतकात इजिप्तवर परकीय सत्तांचे शासन आले. इ.स.पू. ३१च्या सुमारास रोमन साम्राज्याने शेवटच्या फॅरोचा पराभव करुन इजिप्तला आपला एक प्रांत करुन घेतले.[३]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Only after 664 BC are dates secure. See Egyptian chronology for details. "Chronology". Digital Egypt for Universities, University College London. 25 March 2008 रोजी पाहिले.
  2. ^ Dodson (2004) p. 46
  3. ^ Clayton (1994) p. 217