"राकेश शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्याने वाढविले: zh:夏尔玛
ओळ २७: ओळ २७:
[[ta:ராகேஷ் ஷர்மா]]
[[ta:ராகேஷ் ஷர்மா]]
[[te:రాకేశ్ శర్మ]]
[[te:రాకేశ్ శర్మ]]
[[zh:夏尔玛]]

१५:३३, ११ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती

राकेश शर्माअंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.


एप्रिल १९८४ मध्ये रशियाच्या अंतराळ कार्यक्रमात भाग घेवून त्यांनी ८ दिवस अंतरिक्षात घालवले.
त्यावेळी ते भारताच्या वायुसेनेत सेवा करत होते.
अंतरिक्षातुन भारत कसा दिसतो ? या इंदिरा गांधी यांच्या प्रश्नावर त्यांनी " सारे जहाँ से अच्छा " असे उदगार काढले होते.


नंतर च्या काळात त्यांचा अशोक चक्र देउन सन्मान केल्या गेला.