"रामकृष्णबुवा वझे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
| आई-वडिल =
| आई-वडिल =
| पती-पत्नी =
| पती-पत्नी =
| गुरू = [[निस्सर खान]]
| गुरू = [[निस्सार खान]]
| गायन प्रकार = [[हिंदुस्थानी शास्त्रीय गायन]]
| गायन प्रकार = [[हिंदुस्थानी शास्त्रीय गायन]]
| घराणे = [[ग्वाल्हेर घराणे]]
| घराणे = [[ग्वाल्हेर घराणे]]

१५:३४, १० सप्टेंबर २०१० ची आवृत्ती

साचा:भारतीय शास्त्रीय गायक

रामकृष्णबुवा वझे तथा वझेबुवा ( ???? - ५ मे १९४५) हे ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार होते. वझेबुवांची धृपद, खयाल, ठुमरी आदि गायनप्रकारांवर हुकुमत होती.

स्वातंत्रवीर सावरकर लिखीत रणदुंदुभी आणि सन्यस्त खड्ग ह्या संगीत नाटकातली पदे वझेबुवांनी स्वरबद्ध केली होती.

दिनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले, विनायकराव पटवर्धन ह्यांसारखे प्रसिद्ध शिष्य वझेबुवांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले.

संदर्भ