"सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: bo:སེ་དྲོད།
छो सांगकाम्याने वाढविले: pnb:سیلسیس
ओळ ५३: ओळ ५३:
[[oc:Gra Celsius]]
[[oc:Gra Celsius]]
[[pl:Skala Celsjusza]]
[[pl:Skala Celsjusza]]
[[pnb:سیلسیس]]
[[pt:Grau Celsius]]
[[pt:Grau Celsius]]
[[ro:Celsius]]
[[ro:Celsius]]

११:१६, ७ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती

सेल्सियस हे तापमानाचे एकक आहे. पाणी गोठण्याइतके तपमान व पाणी उकळून वाफ होण्याइतके तपमान यांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो.

सेल्सिअस तपमान मापनप्रणालिनुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाखाली पाण्याचा बर्फ ज्या तपमानास होईल, ते शून्य (०°) प्रमाण तपमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाखाली पाण्याची वाफ ज्या तपमानास होईल, ते १००° प्रमाण तपमान होय. हे अतिलंबित (extra-polate) करता, -४३२° सेल्सिअस हे अतुलनीय (absolute) शून्य तपमान आहे.

आंद्रे सेल्सिअस या शास्त्रज्ञाच्या मानार्थ निवडलेले नाव.

याला पूर्वी सेंटिग्रेड असे म्हणत.