"कार्ल्सरूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छोNo edit summary
छो "कार्ल्सरुहे" हे पान "कार्ल्सरूह" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

०८:२१, १९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती

बाडेन व्युर्टेनबर्गमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर स्टुटगार्टपासुन ७० किमी पश्चिमेस फ्रान्सच्या सीमेजवळ आहे. येथील विद्यापीठ प्रसिद्ध असून जर्मनीच्या सर्वोत्तम विद्यापीठात त्याची गणना होते. हे शहर विविध प्रकारच्या संशोधन संस्थांकरता प्रसिद्ध आहे.


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: