"सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: gan, oc, ro बदलले: an
छो सांगकाम्याने वाढविले: scn:Gradu cintigradu
ओळ ५४: ओळ ५४:
[[ro:Celsius]]
[[ro:Celsius]]
[[ru:Градус Цельсия]]
[[ru:Градус Цельсия]]
[[scn:Gradu cintigradu]]
[[simple:Celsius]]
[[simple:Celsius]]
[[sk:Stupeň Celzia]]
[[sk:Stupeň Celzia]]

११:५०, २४ जुलै २०१० ची आवृत्ती

सेल्सियस हे तापमानाचे एकक आहे. पाणी गोठण्याइतके तपमान व पाणी उकळून वाफ होण्याइतके तपमान यांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो.

सेल्सिअस तपमान मापनप्रणालिनुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाखाली पाण्याचा बर्फ ज्या तपमानास होईल, ते शून्य (०°) प्रमाण तपमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाखाली पाण्याची वाफ ज्या तपमानास होईल, ते १००° प्रमाण तपमान होय. हे अतिलंबित (extra-polate) करता, -४३२° सेल्सिअस हे अतुलनीय (absolute) शून्य तपमान आहे.

आंद्रे सेल्सिअस या शास्त्रज्ञाच्या मानार्थ निवडलेले नाव.

याला पूर्वी सेंटिग्रेड असे म्हणत.