"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
120.56.140.213 (चर्चा) यांनी केलेले बदल Bestiasonica यांच्या आवृत्तीकडे पूर्वप�
छो (120.56.140.213 (चर्चा) यांनी केलेले बदल Bestiasonica यांच्या आवृत्तीकडे पूर्वप�)
== इतिहास ==
 
१९३१ मध्ये इंग्रज गिर्यारोहक [[फ्रँक स्मिथ]] व होल्डवर्थ यांनी गढवाल मधील [[कॉमेट]] हे शिखर सर केले व परतीच्या मार्गावर त्यांनी पश्चिम खिंडीचा मार्ग घेतला व दोघे गिर्यारोहक रस्ता भरकटले व भटकून भटकून या दरीत पोहोचले. इथे पोहोचल्यावर बहारलेल्या फुलांच्या गालिच्यांनी त्यांची हरवल्याची भीती पूर्णपणे घालवली व फ्रँक या जागेच्या प्रेमात पडला. फ्रँक ने तेथेच तंबु गाडला व पुढील कित्येक दिवस तिथे उगवणार्‍या अनेक फुलांचे नमुने गोळा केले. त्यातील कित्येक फुले जगाला पहिल्यांदाच ज्ञात होत होती. १९३७ मध्ये तो परत येज्झ्ह्ज्झ्ज्स्त्शुभम्येथे आला व अभ्यास करुन त्याने व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे पुस्तक प्रकाशित केले.<ref>[http://living.oneindia.in/cosmopolitan/cosmo-life/valley-flowers.html लिजेंड ऑफ व्हॅली ऑफ फ्लॉवर्स]</ref>. १९८० मध्ये याची राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापना झाली. व १९८२ मध्ये याची [[जागतिक वारसा स्थान]] म्हणून निवड झाली.
रीना बन्सल्
#REDIRECT [[<s>Insert text</s><sup><!-- Superscript text --><blockquote>
{| class="wikitable"
|-
Block quote
|}<div style="text-align: right; direction: ltr; margin-left: 1em;">
<div style="text-align: right; direction: ltr; margin-left: 1em;">
Right-aligned text
</div>'''[[ठळक मजकूर]]#पुनर्निर्देशन[[{{लेखाचे नाव}}]]'''
</div>
</blockquote></sup>]]रधिका बन्सल्<nowiki>मजकूर इथे लिहा</nowiki>
 
== प्राणी जीवन ==

दिक्चालन यादी