"सदस्य चर्चा:Mahitgar" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५८३ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
नमस्कार माहितगार,
हार्दिक अभिनंदन ३०००० चा आकडा ओलांडला.मराठी विकिपीडिया अशीच उत्तरोत्तर अनेक हजारी टप्पे पार करो आणि पहिल्या दहात आपले स्थान निर्माण करो अशी अपेक्षा आणि शुभेच्छा! अर्थात माझ्यासारख्या [[खार|खारी]] आहेतच :)ते साध्य करायला. क.लो.अ.[[सदस्य:Prasannakumar|चे.प्रसन्नकुमार]] १३:४१, २ जुलै २०१० (UTC)
 
==मुखपृष्ठाधिकार==
मुखपृष्ठाधिकाराचे काय झाले? माझ्या चर्चा पानावर मी प्रतिसाद दिला आहे. किंवा चावडीवरही हा विषय चर्चेला घेता येईल. इतर सदस्यांची मतेही कळतील. काम उगाच खोळंबले आहे. [[सदस्य:सौरभदा|सौरभदा]] ०७:१८, ६ जुलै २०१० (UTC)
६२६

संपादने

दिक्चालन यादी