"जीभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
मानवी शरीराचा एक अवयव. हा अवयव पूर्णपणे [[स्नायूं|स्नायूंचा]] बनलेला असून या अवयवामुळे आपल्याला [[चवीची]] जाणीव होते. <br><br> जीभेच्या साहाय्याने आपण [[अन्न]] चावू गिळू शकतो. जीभ व [[घसा]] यांच्या साहाय्याने आपण निरनिरळे [[आवाज]] काढू शकतो.
मानवी शरीराच्या तोंडामधला एक अवयव. हा अवयव पूर्णपणे [[स्नायूं|स्नायूंचा]] बनलेला असून या अवयवामुळे आपल्याला [[चवीची]] जाणीव होते. <br><br> जिभेच्या साहाय्याने आपण [[अन्न]] तोंडात घोळून घोळून नंतर गिळू शकतो. जीभ, दात, ओठ, कंठ, ताळू व [[घसा]] यांच्या साहाय्याने आपण निरनिराळे [[आवाज]] काढू शकतो.


[[Image:Tongue.agr.jpg|thumb|मानवी जीभ]]
[[Image:Tongue.agr.jpg|thumb|मानवी जीभ]]

०१:२४, ६ जुलै २०१० ची आवृत्ती

मानवी शरीराच्या तोंडामधला एक अवयव. हा अवयव पूर्णपणे स्नायूंचा बनलेला असून या अवयवामुळे आपल्याला चवीची जाणीव होते.

जिभेच्या साहाय्याने आपण अन्न तोंडात घोळून घोळून नंतर गिळू शकतो. जीभ, दात, ओठ, कंठ, ताळू व घसा यांच्या साहाय्याने आपण निरनिराळे आवाज काढू शकतो.

मानवी जीभ