"वाटेवरच्या सावल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,१३४ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
नवीन पान बनवले. मजकूर भरला. पुस्तकाचे मुखपृष्ठ जोडले.
(नवीन पान बनवले. मजकूर भरला. पुस्तकाचे मुखपृष्ठ जोडले.)
{{विस्तार}}
{{माहितीचौकट पुस्तक
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = वाटेवरच्या सावल्या
|चित्र = Vatevarachya_Savalya.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| लेखक = [[वि. वा. शिरवाडकर]]
| मूळ_नाव =
| अनुवादक =
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| देश =
| साहित्य_प्रकार = [[लेखसंग्रह]]
| प्रकाशक = कॉंटिनेंटल प्रकाशन
| प्रथमावृत्ती = [[:Category:पुस्तक प्रकाशन वर्ष १९७०|१९७०]]
| चालू_आवृत्ती = चौथी ( २००४ रोजी )
| मुखपृष्ठकार =
| बोधचित्रकार =
| पुस्तकमालिका =
| पुस्तकविषय = आठवणी
| माध्यम =
| पृष्ठसंख्या = २३०
| आकारमान_वजन =
| isbn =
| पुरस्कार =

'''वाटेवरच्या सावल्या''' हा कवी आणि लेखक [[वि. वा. शिरवाडकर]] यांनी लिहलेला आठवणीपर लेखांचा संग्रह आहे.

==नावात बदल==
या लेखसंग्रहाचे पूर्वीचे नाव 'विरामचिन्हे' असे होते. परंतु नंतरच्या आवृत्त्यांमध्ये नंतर लिहिण्यात आलेल्यानवीन लेखांची भर घालताना, 'विरामचिन्हे' या नावाने पुस्तकाचे स्वरुप सूचित होत नसल्याने पुस्तकाचे नाव 'वाटेवरच्या सावल्या' असे बदलण्यात आले.

==पूर्वप्रसिद्धी==
या पुस्तकातले बहुतेक लेख पूर्वीच वेगवेगळ्या नियतकालिकांच्या विशेषांकांमधून प्रसिद्ध झालेलेझाले होते.

==लेखसूची==
या पुस्तकात एकूण २० लेख आहेत. त्यांची अनुक्रमे सूची पुढीलप्रमाणे.-

१. तिच्यावरी ही फिर्याद - पुणे आकाशवाणीसाठी लिहिलेला लेख
२. साक्षात श्रीमत जगद्गुरू
३. अव्यापारेषु व्यापार
४. हरवलेला
५.वाडा
६. तो सत्याग्रह
७. प्रभातस्वप्न - आमचेही
८. असेही दिवस
९. आदिपर्वातील संपादक
१०. हमाम स्ट्रीट
११. मुक्काम पुणे
१२. त्रिभुवन रोड
१३. बादशहा
१४. प्रॉमीथियस
१५. नंदादीप
१६. पहिली पायरी - काकासाहेब
१७. कवितेच्या उगमाकडे
१८. नदी
१९. थिएटर
२०. आदिशक्तीची एक मिरवणूक

[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]]
६२६

संपादने

दिक्चालन यादी