"वाटेवरच्या सावल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ११: ओळ ११:
==लेखसूची==
==लेखसूची==
या पुस्तकात एकूण २० लेख आहेत. त्यांची अनुक्रमे सूची पुढीलप्रमाणे.
या पुस्तकात एकूण २० लेख आहेत. त्यांची अनुक्रमे सूची पुढीलप्रमाणे.

१. तिच्यावरी ही फिर्याद - पुणे आकाशवाणीसाठी लिहिलेला लेख
२. साक्षात श्रीमत जगद्गुरू
३. अव्यापारेषु व्यापार
४. हरवलेला
५.वाडा
६. तो सत्याग्रह
७. प्रभातस्वप्न-आमचेही
८. असेही दिवस
९. आदिपर्वातील संपादक
१०. हमाम स्ट्रीट
११. मुक्काम पुणे
१२. त्रिभुवन रोड
१३. बादशहा
१४. प्रॉमीथियस
१५. नंदादीप
१६. पहिली पायरी - काकासाहेब
१७. कवितेच्या उगमाकडे
१८. नदी
१९. थिएटर
२०. आदिशक्तीची एक मिरवणूक

[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]]
[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]]

१३:४९, ३ जुलै २०१० ची आवृत्ती

वाटेवरच्या सावल्या हा कवी आणि लेखक वि. वा. शिरवाडकर यांनी लिहलेला आठवणीपर लेखांचा संग्रह आहे.

नावात बदल

या लेखसंग्रहाचे पूर्वीचे नाव विरामचिन्हे असे होते. परंतु नंतरच्या आवृत्त्यांमध्ये नंतर लिहिण्यात आलेल्या लेखांची भर घालताना विरामचिन्हे या नावाने पुस्तकाचे स्वरुप सूचित होत नसल्याने पुस्तकाचे नाव वाटेवरच्या सावल्या असे बदलण्यात आले.

पूर्वप्रसिद्धी

या पुस्तकातले बहुतेक लेख पूर्वीच वेगवेगळ्या नियतकालिकांच्या विशेषांकांमधून प्रसिद्ध झालेले होते.

लेखसूची

या पुस्तकात एकूण २० लेख आहेत. त्यांची अनुक्रमे सूची पुढीलप्रमाणे.

१. तिच्यावरी ही फिर्याद - पुणे आकाशवाणीसाठी लिहिलेला लेख
२. साक्षात श्रीमत जगद्गुरू
३. अव्यापारेषु व्यापार
४. हरवलेला
५.वाडा
६. तो सत्याग्रह
७. प्रभातस्वप्न-आमचेही
८. असेही दिवस
९. आदिपर्वातील संपादक
१०. हमाम स्ट्रीट
११. मुक्काम पुणे
१२. त्रिभुवन रोड
१३. बादशहा
१४. प्रॉमीथियस
१५. नंदादीप
१६. पहिली पायरी - काकासाहेब
१७. कवितेच्या उगमाकडे
१८. नदी
१९. थिएटर
२०. आदिशक्तीची एक मिरवणूक