"तोस्काना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Alexbot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: af, an, ar, bcl, be-x-old, bg, br, bs, ca, co, cs, cv, cy, da, de, el, eml, eo, es, et, eu, fa, fi, fr, frp, fur, fy, ga, gl, he, hr, hu, ia, id, io, is, it, ja, jv, ka, ko, ku, kw, la, lad,
छोNo edit summary
ओळ १९: ओळ १९:
कलेसोबतच तोस्कानाची [[वाईन]]देखील जगप्रसिद्ध आहे.
कलेसोबतच तोस्कानाची [[वाईन]]देखील जगप्रसिद्ध आहे.


{{इटलीचे प्रांत}}
[[वर्ग:इटलीचे प्रांत]]
[[वर्ग:इटलीचे प्रांत]]



११:४६, २६ जून २०१० ची आवृत्ती

तोस्काना
Toscana
इटलीचा प्रांत
ध्वज
चिन्ह

तोस्कानाचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
तोस्कानाचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी फ्लोरेन्स
क्षेत्रफळ २२,९९० चौ. किमी (८,८८० चौ. मैल)
लोकसंख्या ३७,०१,२४३
घनता १६१ /चौ. किमी (४२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IT-52
संकेतस्थळ http://www.regione.toscana.it/

तोस्काना हा इटलीच्या मध्य भागामधील एक प्रांत आहे. फ्लोरेन्स ही तोस्काना प्रांताची राजधानी आहे.

तोस्काना हे प्राचीन काळापासून इटलीतील कला, वास्तूशास्त्र इत्यादींचे माहेरघर मानले गेले आहे. इटालियन रानिसांचा उगम तोस्काना प्रांतात झाला. लिओनार्दो दा विंचीमायकलएंजेलो हे रानिसां काळातील जगप्रसिद्ध कलाकार ह्याच प्रांतातील आहेत.

कलेसोबतच तोस्कानाची वाईनदेखील जगप्रसिद्ध आहे.