"चाओ झियांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्याने वाढविले: ms:Zhao Ziyang
ओळ २२: ओळ २२:
[[ja:趙紫陽]]
[[ja:趙紫陽]]
[[ko:자오쯔양]]
[[ko:자오쯔양]]
[[ms:Zhao Ziyang]]
[[nl:Zhao Ziyang]]
[[nl:Zhao Ziyang]]
[[nn:Zhao Ziyang]]
[[nn:Zhao Ziyang]]

१९:२२, २१ जून २०१० ची आवृत्ती

अमेरिकेच्या दौर्‍यावर व्हाइट हाउस भेटीच्या प्रसंगी चाओ झियांग (१० जानेवारी इ.स. १९८४)

चाओ झियांग (पारंपरिक चिनी लिपी: 赵紫阳 ; पिन्यिन: Zhao Ziyang;) (१७ ऑक्टोबर]], १९१९ - १७ जानेवारी, २००५) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील एक ज्येष्ठ राजकारणी होते. १९८० ते १९८७ सालांदरम्यान ते चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे तिसरे पंतप्रधान होते. इ.स. १९८७ ते १९८९ सालांदरम्यान त्यांनी चिनी साम्यवादी पक्षाचे 'सर्वसाधारण सचिव' होते.