"इ.स. १७८९" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: new:सन् १७८९ |
छो सांगकाम्याने वाढविले: ty:1789 |
||
ओळ १२२: | ओळ १२२: | ||
[[tl:1789]] |
[[tl:1789]] |
||
[[tr:1789]] |
[[tr:1789]] |
||
[[ty:1789]] |
|||
[[uk:1789]] |
[[uk:1789]] |
||
[[uz:1789]] |
[[uz:1789]] |
०६:२९, १५ जून २०१० ची आवृत्ती
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे |
वर्षे: | १७८६ - १७८७ - १७८८ - १७८९ - १७९० - १७९१ - १७९२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जून ८ - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसनने नागरिकांच्या हक्कनाम्याचा मसुदा अमेरिकन संसदेत माडला.
- जून २० - पॅरिसमध्ये सुमारे ५०० लोकप्रतिनिधींनी टेनिस कोर्टवरील शपथ घेतली व फ्रेंच क्रांतीला बळ दिले.
- जुलै १० - अलेक्झांडर मॅकेन्झी मॅकेन्झी नदीच्या मुखाशी पोचला.
- जुलै १४ - पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे व दडपशाहीचे चिह्न असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला व आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहुर्तमेढ होती.