"सदस्य चर्चा:Marathipremi" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,१८८ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
:बाकी, तुम्ही मराठी चित्रपटविषयक लेखांवर उत्साहाने योगदान देत आहात.. चालू ठेवा. :) तसेच, विकिपीडियावर इतर लेखांवर हळूहळू जमेल तसे चक्कर मारून विकिपीडियाच्या लेखनपद्धती, वर्गीकरण, interwiki links वगैरे गोष्टींशी ओळख करून घ्या.. मजा येईल!
:--[[User:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] 18:46, 18 जानेवारी 2007 (UTC)
 
::''मी अशोक सराफ़ या पेजवरुन इमेज delete करु शकले (I hope I am allowed to do this deletion work..correct me if I am wrong)''
::अगदी अगदी! लेखातील मजकुराचे संपादन (लिखाण, तसेच चित्रे डकवणे/काढून टाकणे, साचे वापरणे), लेखाचे स्थानांतरण या बाबी सर्व सदस्यांना करता येतात. मात्र लेख/संचिका उडवण्याचे काम प्रबंधकांना करता येते.
::अशोक सराफ हे चित्र काढून टाकले आहे. परंतु इतर चित्रे मात्र काही दिवसात त्यांच्या प्रताधिकारमुक्ततेविषयी काही माहिती न मिळाल्यास काढून टाकू.
::--[[User:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] 19:23, 18 जानेवारी 2007 (UTC)
२३,४६०

संपादने

दिक्चालन यादी