"सदस्य चर्चा:Marathipremi" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
'Template:माहितीचौकट अभिनेता' या माहितीचौकटीचा वापर करावा
ओळ ११: ओळ ११:
== 'Template:माहितीचौकट अभिनेता' या माहितीचौकटीचा वापर करावा ==
== 'Template:माहितीचौकट अभिनेता' या माहितीचौकटीचा वापर करावा ==


मराठीप्रेमी, तुम्ही सध्या मराठी अभिनेते/अभिनेत्र्यांवरील लेखांमध्ये भर टाकत आहात असे दिसते. या लेखांमध्ये वर उजव्या कोपर्‍यात जी माहितीचौकट दिसते त्यात अभिनेत्याचा/अभिनेत्रीचा फोटो, जन्मदिनांक, चित्रपट/नाटके वगैरे माहिती भरलेली असते. बर्‍याचशा जुन्या लेखांमध्ये निळ्या रंगातील जुनी माहितीचौकट आहे. त्याऐवजी [[me:Template:माहितीचौकट अभिनेता]] या माहितीचौकटीचा वापर करावा. ह्या माहितीचौकटीत जे रकाने(paramaters) माहितीने भरले आहेत तेच लेख जतन केल्यावर दिसतील; जे रिकामे आहेत ते दिसणार नाहीत. या माहितीचौकटीचा look&feel विकिपीडियाच्या कायेला(skin ला) सुसंगत आहे. त्यामुळे हीच माहितीचौकट चित्रपट/नाट्यअभिनेत्यांकरिता वापरावी. ही माहितीचौकट ज्यात वापरली आहे असे [[अशोक सराफ]] आणि [[दाजी भाटवडेकर]] हे लेख नमुन्यादाखल पाहा.<br>
मराठीप्रेमी, तुम्ही सध्या मराठी अभिनेते/अभिनेत्र्यांवरील लेखांमध्ये भर टाकत आहात असे दिसते. या लेखांमध्ये वर उजव्या कोपर्‍यात जी माहितीचौकट दिसते त्यात अभिनेत्याचा/अभिनेत्रीचा फोटो, जन्मदिनांक, चित्रपट/नाटके वगैरे माहिती भरलेली असते. बर्‍याचशा जुन्या लेखांमध्ये निळ्या रंगातील जुनी माहितीचौकट आहे. त्याऐवजी [[mr:Template:माहितीचौकट अभिनेता]] या माहितीचौकटीचा वापर करावा. ह्या माहितीचौकटीत जे रकाने(paramaters) माहितीने भरले आहेत तेच लेख जतन केल्यावर दिसतील; जे रिकामे आहेत ते दिसणार नाहीत. या माहितीचौकटीचा look&feel विकिपीडियाच्या कायेला(skin ला) सुसंगत आहे. त्यामुळे हीच माहितीचौकट चित्रपट/नाट्यअभिनेत्यांकरिता वापरावी. ही माहितीचौकट ज्यात वापरली आहे असे [[अशोक सराफ]] आणि [[दाजी भाटवडेकर]] हे लेख नमुन्यादाखल पाहा.<br>
काही मदत लागली तर जरूर संपर्क साधा.
काही मदत लागली तर जरूर संपर्क साधा.



११:१३, १८ जानेवारी २००७ ची आवृत्ती

   स्वागत Marathipremi, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Marathipremi, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१३१ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

आपला प्रश्न

चित्रपटाच्या पोस्टर (image)च्या खाली ज्या Tabular रकान्यांमध्ये माहिती दिली आहे (उदा.निर्मितिवर्ष, दिग्दर्शक, कथा-लेखक वगैरे)ती edit/add/संपादन कशी करायची? त्यासाठी 'संपादन' कळ दिसली नाही. तेथे माहिती भरायची असल्यास पानाच्या वरच्या बाजूस (मध्यभागी) असलेल्या 'संपादन' ह्या लिंक वर क्लिक करावे.तेथुन आपल्याला edit करता येईल.

चित्रपटांच्या माहितीच्या अनुक्रमणिकेमध्ये असलेला 'उल्लेखनीय' या शब्दाचा उपयोग कळला नाही. तिथे चित्रपटातील गाणी list up केलेली दिसतात. तर, 'चित्रपटातील गाणी' किंवा at least 'उल्लेखनीय गाणी' असा शब्दप्रयोग वापरला तर? ३) एखाद्या चित्रपटाबद्दलच्या माहितीत भर घालायची असेल तर मी ते करु शकेन का? (उदा. अशी ही बनवाबनवीचे निर्मितीवर्ष, संवाद लेखक,छायांकन इ. अपूर्ण माहिती, addition of one more song of the film 'गं कुणीतरी येणार येणार गं इ.) आपल्या विनंती आहे की आपण त्या लेखात सुधारणा करावी. काही शंका असतील तर चावडी वर विचारावी.धन्यवाद, →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 20:14, 16 जानेवारी 2007 (UTC)

'Template:माहितीचौकट अभिनेता' या माहितीचौकटीचा वापर करावा

मराठीप्रेमी, तुम्ही सध्या मराठी अभिनेते/अभिनेत्र्यांवरील लेखांमध्ये भर टाकत आहात असे दिसते. या लेखांमध्ये वर उजव्या कोपर्‍यात जी माहितीचौकट दिसते त्यात अभिनेत्याचा/अभिनेत्रीचा फोटो, जन्मदिनांक, चित्रपट/नाटके वगैरे माहिती भरलेली असते. बर्‍याचशा जुन्या लेखांमध्ये निळ्या रंगातील जुनी माहितीचौकट आहे. त्याऐवजी mr:Template:माहितीचौकट अभिनेता या माहितीचौकटीचा वापर करावा. ह्या माहितीचौकटीत जे रकाने(paramaters) माहितीने भरले आहेत तेच लेख जतन केल्यावर दिसतील; जे रिकामे आहेत ते दिसणार नाहीत. या माहितीचौकटीचा look&feel विकिपीडियाच्या कायेला(skin ला) सुसंगत आहे. त्यामुळे हीच माहितीचौकट चित्रपट/नाट्यअभिनेत्यांकरिता वापरावी. ही माहितीचौकट ज्यात वापरली आहे असे अशोक सराफ आणि दाजी भाटवडेकर हे लेख नमुन्यादाखल पाहा.
काही मदत लागली तर जरूर संपर्क साधा.

--संकल्प द्रविड 05:42, 18 जानेवारी 2007 (UTC)