"सदस्य चर्चा:Marathipremi" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२,१९६ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
'Template:माहितीचौकट अभिनेता' या माहितीचौकटीचा वापर करावा
(आपला प्रश्न)
('Template:माहितीचौकट अभिनेता' या माहितीचौकटीचा वापर करावा)
''चित्रपटांच्या माहितीच्या अनुक्रमणिकेमध्ये असलेला 'उल्लेखनीय' या शब्दाचा उपयोग कळला नाही. तिथे चित्रपटातील गाणी list up केलेली दिसतात. तर, 'चित्रपटातील गाणी' किंवा at least 'उल्लेखनीय गाणी' असा शब्दप्रयोग वापरला तर? ३) एखाद्या चित्रपटाबद्दलच्या माहितीत भर घालायची असेल तर मी ते करु शकेन का? (उदा. अशी ही बनवाबनवीचे निर्मितीवर्ष, संवाद लेखक,छायांकन इ. अपूर्ण माहिती, addition of one more song of the film 'गं कुणीतरी येणार येणार गं इ.)''
आपल्या विनंती आहे की आपण त्या लेखात सुधारणा करावी. काही शंका असतील तर चावडी वर विचारावी.धन्यवाद, →→<font color="purple">[[User:महाराष्ट्र_एक्सप्रेस|'''महाराष्ट्र एक्सप्रेस''']]</font><font color="purple"><small>([[User talk:महाराष्ट्र एक्सप्रेस|<font color="blue">च</font>]]/[[Special:Contributions/महाराष्ट्र_एक्सप्रेस|<font color="blue">यो</font>]])</small>→→</font> 20:14, 16 जानेवारी 2007 (UTC)
 
== 'Template:माहितीचौकट अभिनेता' या माहितीचौकटीचा वापर करावा ==
 
मराठीप्रेमी, तुम्ही सध्या मराठी अभिनेते/अभिनेत्र्यांवरील लेखांमध्ये भर टाकत आहात असे दिसते. या लेखांमध्ये वर उजव्या कोपर्‍यात जी माहितीचौकट दिसते त्यात अभिनेत्याचा/अभिनेत्रीचा फोटो, जन्मदिनांक, चित्रपट/नाटके वगैरे माहिती भरलेली असते. बर्‍याचशा जुन्या लेखांमध्ये निळ्या रंगातील जुनी माहितीचौकट आहे. त्याऐवजी [[me:Template:माहितीचौकट अभिनेता]] या माहितीचौकटीचा वापर करावा. ह्या माहितीचौकटीत जे रकाने(paramaters) माहितीने भरले आहेत तेच लेख जतन केल्यावर दिसतील; जे रिकामे आहेत ते दिसणार नाहीत. या माहितीचौकटीचा look&feel विकिपीडियाच्या कायेला(skin ला) सुसंगत आहे. त्यामुळे हीच माहितीचौकट चित्रपट/नाट्यअभिनेत्यांकरिता वापरावी. ही माहितीचौकट ज्यात वापरली आहे असे [[अशोक सराफ]] आणि [[दाजी भाटवडेकर]] हे लेख नमुन्यादाखल पाहा.<br>
काही मदत लागली तर जरूर संपर्क साधा.
 
--[[User:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] 05:42, 18 जानेवारी 2007 (UTC)
२३,४६०

संपादने

दिक्चालन यादी