"विजयदुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: en:Vijaydurg (city)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''विजयदुर्ग''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
'''विजयदुर्ग''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.

'''विजयदुर्ग''' हा [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यात]] [[जलदुर्ग]] आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे.
'''विजयदुर्ग''' हा [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यात]] असलेला एक [[जलदुर्ग]] आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे.या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात.याच्या तीन बाजु पाण्याने घेरलेल्या आहेत.या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत.एक पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे.एकेकाळी या किल्ल्याचे किल्लेदार कान्होजी आंग्रे व तुळोजी आंग्रे होते.{{संदर्भ हवा}}

विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजाभोजने बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५३ मध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. १६५३ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्या नंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.

०९:३२, १६ मे २०१० ची आवृत्ती

विजयदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे.या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात.याच्या तीन बाजु पाण्याने घेरलेल्या आहेत.या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत.एक पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे.एकेकाळी या किल्ल्याचे किल्लेदार कान्होजी आंग्रे व तुळोजी आंग्रे होते.[ संदर्भ हवा ]