"श्र्यॉडिंगरचे मांजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: bn:শ্রোডিঙ্গারের বিড়াল
छो सांगकाम्याने वाढविले: nn:Schrödingers katt
ओळ २५: ओळ २५:
[[ko:슈뢰딩거의 고양이]]
[[ko:슈뢰딩거의 고양이]]
[[nl:Schrödingers kat]]
[[nl:Schrödingers kat]]
[[nn:Schrödingers katt]]
[[no:Schrödingers katt]]
[[no:Schrödingers katt]]
[[pl:Kot Schrödingera]]
[[pl:Kot Schrödingera]]

२३:२७, १४ मे २०१० ची आवृत्ती

श्रोडिंजरचे मांजर हा ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ अर्विन श्रोडिंजर यांनी १९३५ साली रचलेला एक मानसप्रयोग आहे. याची गणना भौतिकी कूटप्रश्नांमध्येही केली जाते. पुंजभौतिकीच्या कोपनहेगन विचारधारेचा सामान्य वस्तूंवर प्रयोग करण्यातील अडचण हा मानसप्रयोग स्पष्ट करतो. या मानसप्रयोगात एका मान्जराची कल्पना केलेली आहे, ज्याचे आयुष्य एका अशा घटनेवर अवलंबून आहे, जी घडलेली असूनही जिचे फलित अनिश्चित आहे. हा मानसप्रयोग कल्पिताना श्रोडिंगरने वेर्श्च्रेंकुंग म्हणजेच गुंतागुंत या पारिभाषिक शब्दाची निर्मिती केली.