"क्षेत्रफळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ku:Rûerd
छो सांगकाम्याने वाढविले: yo:Ìtóbi
ओळ ९२: ओळ ९२:
[[wuu:面积]]
[[wuu:面积]]
[[yi:שטח]]
[[yi:שטח]]
[[yo:Ìtóbi]]
[[zh:面积]]
[[zh:面积]]
[[zh-min-nan:Biān-chek]]
[[zh-min-nan:Biān-chek]]

२३:५५, १० मे २०१० ची आवृत्ती

क्षेत्रफळ ही एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्विमितीय आकारमान दाखवणारी भौतिक राशी आहे. वर्ग मीटर हे सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.

एकके

क्षेत्रफळ अनेक एककांत मोजता येते :

वर्ग मीटर (मी.) = १ मीटर
एर (ए.) = १०० वर्ग मीटर (मी.)
हेक्टर (हे.) = १०० एर (ए.) = १०००० वर्ग मीटर