"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hi:जामुन
छो सांगकाम्याने वाढविले: ne:जामुन
ओळ २१: ओळ २१:
[[kn:ನೇರಳೆ]]
[[kn:ನೇರಳೆ]]
[[ml:ഞാവൽ]]
[[ml:ഞാവൽ]]
[[ne:जामुन]]
[[nl:Jambolan]]
[[nl:Jambolan]]
[[pl:Czapetka kuminowa]]
[[pl:Czapetka kuminowa]]

१२:०७, २८ एप्रिल २०१० ची आवृत्ती

जांभळे

जांभूळ जांभळ्या रंगाचे, उन्हाळ्यात मिळणारे, गोड-तुरट चवीचे एक फळ असलेली भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचा वृक्ष मोठा होतो.यास साधारणतः पेवंदी बोराएवढी जांभळ्या रंगाची फळे लागतात.म्हणुन याचे नांव जांभुळ.याचे झाडाच्या फांद्या फारच कच्च्या असतात. हा रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. जांभूळ हे फळ मधुमेह झालेल्या लोकांसाठि फार गुनाकारी आहे.[ संदर्भ हवा ] हे फळ पोटात गेलेले केस नाहीसे करते असा समज आहे.[ संदर्भ हवा ]