"ओमानचे आखात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,२४२ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
'''ओमानचा अखात''' किंवा '''ओमानचा समुद्र''' (अरबी: خليج عُمان‎ ''हलिज उमान'', किंवा خليج مکران ''हलिज मकराण'', पर्शियन: دریای عمان ''दर्या ए ओम्मान'') [[अरबी समुद्राला]] [[होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे]] [[इराणच्या अखाताशी]] जोडणारा समुद्री भाग आहे. अधिकृतरीत्या याची गणना [[अखात]] किंवा [[समुद्र]] अशी न करता [[सामुद्रधुनी]] अशी करण्यात येते. तसेच याला अरबी समुद्राचा भाग न मानता इराणच्या अखाताचा भाग समजले जाते.
 
याच्या उत्तर तीरावर [[पाकिस्तान]] आणि [[इराण]] तर दक्षिण तीरावर [[ओमान]] व [[संयुक्त अरब अमीराती]] आहेत.
 
{{विस्तार}}
 

दिक्चालन यादी