"सदस्य चर्चा:अभय नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३१६ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
==शुद्धलेखन चिकित्सेत मदत हवी==
:[[विकिपीडिया:धूळपाटी२४]] येथे [[मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश]] लेखाच्या विकिकरणाचे प्राथमिक काम तरी झाल्याचे जाणवते. हा लेख मराठी विकिबुक्सवर हलवतो आहे.लेख आंतरजालावर इतरत्रही प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. [[विकिपीडिया:धूळपाटी२४]] येथे संदर्भ विभागात नुकताच काही बदल केला आहे त्याच्या शुद्धलेखन तपासणित सहाय्य हवे आहे.[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] १९:०८, १ एप्रिल २०१० (UTC)
 
मासिक सदर बदलून बरेच महिने झाले, एप्रिल महिन्यासाठी बदलल्यास बरे होईल.
 
[[सदस्य:अजयबिडवे|अजयबिडवे]] २०:१४, १ एप्रिल २०१० (UTC)
३,५७२

संपादने

दिक्चालन यादी