"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २६५: ओळ २६५:


:I support.
:I support.
:[[User:61.11.20.5|61.11.20.5]] 18:36, 27 डिसेंबर 2006 (UTC)
:[[User:Harshalhayat|Harshalhayat]] 18:38, 27 डिसेंबर 2006 (UTC)

००:०८, २८ डिसेंबर २००६ ची आवृत्ती

विकिपीडिया:चावडी(चालू)
Archives Dated↓
विदागार दिनानुक्रम↓

इ.स. २००६ मधील चर्चा
इ.स. २००७ मधील चर्चा
इ.स. २००८ मधील चर्चा
इ.स. २००९ मधील चर्चा
इ.स. २०१० मधील चर्चा
इ.स. २०११ मधील चर्चा
इ.स. २०१२ मधील चर्चा
इ.स. २०१३ मधील चर्चा
इ.स. २०१४ मधील चर्चा
इ.स. २०१५ मधील चर्चा


हे अवश्य पहा

नवीन मत नोंदविण्यासाठी शेजारील
कळीवर टिचकी द्या.
(पृष्ठपेटीमध्ये बदल करू नका)
      

या पत्रात लौकरात लौकर सुधारणा,शुद्धलेखन करून हवे आहे

Re: या पत्रात लौकरात लौकर सुधारणा,शुद्धलेखन करून हवे आहे

Hi,

I believe this is part of campaign to spread a word about Wikipedia and projects.
I would suggest to hold on this till we have some discussion over it.
However it is not to stop any existing activity.
I think a local chapter per city would help in this regard.
Should we begin with Pune chapter?
Regards,

Harshalhayat 07:40, 22 डिसेंबर 2006 (UTC)

"I believe this is part of campaign to spread a word about Wikipedia and projects." -Yes but postal.
I feel wictionary is better to start Marathi departments of various Universities.
To start with Pune chapter is ok.Let us identify following things.
  • A co-ordinator -(Pl.specify Marathi Word)
  • A sub-cordinator-(Pl.specify Marathi Word)
  • Public Relation (दूत) (Pl.specify Marathi Word)
  • Technical Support co-ordinator(Pl.specify Marathi Word)
  • Legal Advisor ,if possible (Pl.specify Marathi Word)
  • Activity-Pl.-specify
  • Resources-Pl.-specify
    • Place-Pl.-specify
    • Equipments-Pl.-specify
    • Funds-Pl.-specify
  • Rules-do's&don'ts-specify
B.T.W.पण मला वाटते नमुना पत्रे बनवणे ,सुधारणा आणि शुद्धलेखन चालू ठेवावे.

Mahitgar 07:55, 22 डिसेंबर 2006 (UTC)

(B.T.W.पण मला वाटते नमुना पत्रे बनवणे ,सुधारणा आणि शुद्धलेखन चालू ठेवावे.) I agree with this.
Before we define the co-ordinator, etc we need to discuss on-line and then off-line.
All these things can be done in phases.
Regards,
Harshalhayat 08:45, 22 डिसेंबर 2006 (UTC)
We should put this letter on a new page (विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र?) and edit there instead of cluttering chaawadi.
केदार {संवाद, योगदान} 09:00, 22 डिसेंबर 2006 (UTC)
हर्षलचे म्हणणे पटते. आता पत्रव्यवहाराने सहभाग वाढवणे, ब्लॉग, मराठी संकेतस्थळांवर जाहिरात/आवाहन करणे याप्रकारे प्रयत्न करता येतील. स्थानिक विकिकरांचे गट कार्यरत करून सुरुवात करता येईल. समन्वयक (co-ord) वगैरे बाबी शिस्तबद्ध, औपचारिक कार्यपद्धतीची गरज पडेल त्यावेळी करता येतीलच. तसेच, स्थानिक चॅप्टरसंदर्भात महत्त्वाच्या मुद्द्यांच्या/ चर्चांच्या दस्त‍ऐवजीकरणाची केदारची सूचनादेखील ग्राह्य आहे... एकप्रकारचे MoMs म्हणता येतील.
तूर्तास, सध्या पत्रव्यवहाराचा प्रयत्न करायला हरकत नाही.
--संकल्प द्रविड 10:05, 22 डिसेंबर 2006 (UTC)

दैनिक लोकसत्तात मासिक आवाहन

Please help in working out [[Talk:विकिपीडिया:वृत्तपत्रिय मासिक आवाहन]] Mahitgar 16:58, 22 डिसेंबर 2006 (UTC)

नवे वर्ष, नवा विकीपीडिआ

नमस्कार,

नवे वर्ष सुरू होण्यास जेमतेम एक आठवडा उरला आहे.
(तसे 'आपले' नवे वर्ष साधारणतः चार महिने दूर आहे आणि हे 'त्यांचे' नवे वर्ष आहे. पण ते असो. चांगले काम करण्यासाठी कोणताही दिवस सारखाच. :)
काही नवीन सुधारणा आणि प्रकल्प हाती घ्यावयाचे असतील तर ते आपण विचारात घेऊ शकतो.
उदा. आंतरविकी दुवे आणि माध्यम प्रकल्प.
मासिक सदराप्रमाणे दिनविशेष आणि तत्सम सदरे याकडे अधिक प्रमाणात योगदान करावे.
नवे मुखपृष्ठ यांचा देखील विचार केल्या जाऊ शकतो.
अधिक सुचवा.

Harshalhayat 10:57, 23 डिसेंबर 2006 (UTC)

मंडळी...
Harshalhayat 17:20, 25 डिसेंबर 2006 (UTC)

Bot flag policy

I have created a bot account User:Sangkamya and currently testing simple pywikipedia bots on test subpages in that user space.

Before I start using it for actual changes I prefer getting a bot flag. But I see other bots running without such flag. Do we have a policy yet?

केदार {संवाद, योगदान} 18:51, 24 डिसेंबर 2006 (UTC) अभिनंदन आणि शुभेच्छा

केदार,

तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा ,तुमच्या सहकार्याने मराठी विकिपीडियास हि 'सांगकाम्याची' नवीन भेट एक आनंदाचाच क्षण आहे.

मराठी विकिपीडियाची काही आधीकृत पॉलिसी असेल तर चांगलेच,नसेल तर तशी ती असण्याची आवश्यकता आहे.

बाकी आपल्या विकिपीडियाचा आंतरविकि दूतावास तयार आहे.इतर देवनागरी विकिपीडियात हिंदी आणि गुजराथी विकिपीडियास ब्युरोक्रॅट आहेत असे वाटते.तीथे फ्लॅग घेऊन ठेवता आले तर बघावे.

बाहेरून येणारे बॉट्स मुख्यत्वे आंतरविकि दुवे बनवण्या करिता येतात .या बहूसंख्य बॉट्सना देवनागरीचा गंध असेल असे वाटत नाही अशा परिस्थितीत ते नेमके काय करत आहेत हे कळण्यास काही मार्ग नाही.माझ्या अंदाजा नुसार भाषिक विकिपीडियांनी आधी इंग्रजी विकित दुवे द्याय्चे नंतर बॉट्स तीथून संदर्भ घेत असावेत.पण आपल्या कडून आंतरविकि दुव्यांच काम प्रॉमिनंटली झालेल नाही ,मग हे बॉट्स माहीती कशी घेतात ते माहित नाही.

आता पर्यंत बॉट्सनी खोडसाळपणा केल्याचे पहाण्यात नाही पण असे भविष्यात बाहेरून येणाऱ्या बॉटने केले तर परीक्षणाची पद्धती भवीष्यात आपल्याला आत्मसात करायला हवी.

लास्ट बट नॉट लीस्ट आपल्या सिसॉप पैकी कुणी ब्युरोक्रॅट व्हायला हवे म्हणजे फ़्लॅग देता येतील. Mahitgar 05:02, 25 डिसेंबर 2006 (UTC)

I am almost sure interwiki bots use English links for creating interwiki links.
In case any bots misbehave we can ban them. But usually people running bots are responsible fellows.
As of getting bot flag, I can ask at wikimedia for it. I just wanted to check if there is some policy already here.
User:Sangkamya is meant exclusively for editing Marathi Wikipedia. As and when needed I can get bot accounts at other Wikipedias.
केदार {संवाद, योगदान} 06:31, 25 डिसेंबर 2006 (UTC)
That's good job Kedar.
I would suggest - before we enter this unchartered territory - we need to discuss the pros and cons of using bots at least to some extent. At the end it might become a simple brain-storming or an awareness session for all.
Do suggest.
Harshalhayat 05:30, 25 डिसेंबर 2006 (UTC)
Thanks! I agree with your suggestion. I will try to find pros/cons and list them here.
केदार {संवाद, योगदान} 06:31, 25 डिसेंबर 2006 (UTC)

मराठीभाषी 'सांगकाम्या'चे काही फायदे

सांगकाम्यांची आठ सर्वात मोठ्या विक्शनरींना कशी मोठी मदत झाली त्याचा आलेख Wiktionary_statisticsयेथे पहा.
काही फायदे-काळजी सूचवत आहे कृपया साधक बाधक चर्चा करावी.
  • मराठी देवनागरी लिपीचा अधिकृत वापर
  • अमराठी सांगकाम्यांनी केलेले बदल योग्य आहेत का ते भवीष्यात तपासता येईल(?).
  • आंतरविकि दुवे अधिक वेगाने बनवता येतील
  • विशीष्ट अशुद्धलेखन (ऍक्रॉस आर्टीकल्स -मराठी शब्द सुचवा) दुरुस्त करता येईल.
  • विरामचिन्हांच्या काही चुका दुरूस्त करता येतील
  • मराठी उच्चारणांबद्दल, मराठी शुद्धलेखनाचे नियम आणि मराठी व्याकरणा संदर्भात प्रमाणित असतील.
  • चर्चा पानांची आपोआप साठवण करता येईल.
सांगकाम्या वापरताना घ्यावयाची काळजी
  • शक्यतो 'सांगकाम्या' मानव नियंत्रीत असावा,
  • शुद्धलेखन सांगकाम्याने प्रत्येक वेळी पाच ते आठ मराठी शब्दांच्या शुद्धरूपां बद्दल सुचना मागवाव्यात.
  • शुद्धरूपां बद्दल सुचनाकरण्या करता एक नक्कीचर्चा पान असावे.
  • या पानाचे तीन विभाग असावेत पहीला विभाग अशुद्धलेखनाचे रिपोर्टींग सद्स्यां कडून घेईल;
  • दुसरा विभागात सांगकाम्या नियंत्रक पाच ते आठ शब्दाकरीता शुद्धलेखन सुचना कौल स्वरूपात मागवेल. *शुद्धरूपांना "जलदबदल सहमती" "अनिश्चीत सहमत" "असहमत" अशा पर्यायांनी "शब्दरूप" कौल घ्यावा.
  • अनिश्चीत सहमत" "असहमत शब्द वेगळ्या विभागात 'शब्दवार' उपविभाग स्थापून चर्चा घडवावी.
  • निश्चीत आणि अविवाद्य सहमती(कन्सेन्सस) झालेलेच शब्द निवडावेत
  • दिर्घ 'आणी' खूप दूर्मीळ स्वरूपात वापरला जातो अशा अपवादांकडे गोष्टींकडे नियंत्रकाचे लक्ष असावे.
  • शक्य झाले तर प्रमाण संदर्भग्रंथाची निश्चीती करावी.
  • माझे वैयक्तिक मत अरूण फडके संकलीत "लेखनकोष" प्रमाण मानावा कारण हा लेखन कोष सर्वाधिक संशोधन होऊन आधीच्या सर्व मराठी कोषांची दखल घेऊन परिष्कृत आहे.शब्दांची सर्व सामान्यरूपांचे शुद्धलेखन दाखवतो आणि आजच्या काळातील नावाजलेले मराठी भाषा अभ्यासक ग. ना. जोगळेकर यांनी हा कोष तपासला आहे.
  • नवीन अमराठी परभाषि शब्दांच्या रूपा बाबत मनोगत किंवा तत्सम ब्लॉगवर सुद्धा चर्चा घडवावी आणि अशा चर्चेचा संदर्भ देऊन त्या अनुशंगाने कौल घेऊन निश्चिती करावी.
  • मुद्दाम अशुद्धता दाखवणारी पाने/विभाग सांगकाम्याने वगळावेत.
  • संपुर्ण स्वयंभू सांगकाम्यांच्या कामाचे कामचालू करण्या पुर्वी व नंतर व्यवस्थित परीक्षण आणि परिशिलन व्हावे.
  • हिंदी भाषिक व्याकरण व सांगकाम्यांचे अधिक मराठी हिंदी द्वीभाषातज्ञ व्यक्ति कडून परीक्षण करून मगच परवानगी द्यावी.

Mahitgar 07:13, 25 डिसेंबर 2006 (UTC)

Right-aligned text

Suggesting Policy for Non Marathi Bots

Please discuss policy for Non Marathi Bots convey it prominently to all old and new bots

  • Policy page governing non-marathi bots should be conveyed at
  • All non-Marathi Bots please do register yourself with bot name, controllers User name, talkpage, with brief info the work Bot carrying out; source of Marathi words reffered by the bot etc. at mr:Wikipedia:Embassy .
  • Other than interwiki linking,prior permission from Marathi wikipedia Burocrats or sysop is must.
  • Non-Marathi Bots are requested, to not to carry out any spellcheck/spellchange in Roaman or Devanagari script in Marathi Language wikipedia or wictionary; except in cases of specific request comming from a Marathi Wikipedia Sysop after due consensus at Marathi Wikipedia.
  • Where bots or non Marathi wikipedia want to request spell change shall do so first at mr:Wikipedia:Embassy in a separate subsection.
Non-Marathi Bots shall not carry out any change in any images and pictures or shall not upload any images and pictures without express permission or request to and from Sysops or Burocrat from Marathi Wikipedia with due consnsus and/or requirement.
संस्कृत, हिंदी तथा किसीभी भारतीय भाषासे मराठी व्याकरण और मराठी शब्द लेखन भिन्न हो सकता है इस लिए अमराठी भाषायी बॉट/बॉट नियंत्रक (मराठी भाषी बॉट के अलावा और किसी भाषा के बॉट नियंत्रक) द्वारा मराठी भाषा विकिपीडियामे शुद्धीचिकित्सा या शब्द '"शुद्धीकरण प्रतिबंधीत है।
मराठी विकिपीडिया हे इंटरनेट वरील मराठी भाषी ज्ञानकोशाच्या विकासास वाहिलेले मुक्त, अव्यापारी आणि सामायिक संकेतस्थळ आहे.जानेवारी २००७ महिन्यात निम्नलिखीत विषयांत http://mr.wikipedia.org/ येथे इंटरनेट उपयोग कर्त्या समस्त मराठीजनांना लेखन सहयोगाचे नम्र निवेदन आहे.
ज्या लेखांच्या नामांकना बद्दल विकिपीडिया कौल येथे सहमती होईल त्या लेखांबद्दल आवाहन दैनिक लोकसत्तांत प्रसिद्धीस देण्याचा (प्रायोगिक) मनोदय आहे.
प्रत्येक नामनिर्देशित लेखाबद्दल सहमती(होय); असहमती (नाही) कळवावी.
सहमती न झालेल्या लेखांचे नामनिर्देशन लगेचच महिन्यात पुन्हा करू नये.

Mahitgar 09:56, 25 डिसेंबर 2006 (UTC)

yes or no?

If no votes coming in proposal should be implemented or avoided,should be trated yes or no?
Mahitgar 01:26, 27 डिसेंबर 2006 (UTC)
खुर्लिताई सारखे करावे का? :-)
केदार {संवाद, योगदान} 07:56, 27 डिसेंबर 2006 (UTC)
"Yes" for खुर्लिताई.:-)
Mahitgar 09:34, 27 डिसेंबर 2006 (UTC)
सभेला उपस्थित न राहणे म्हणजे सभेला मूक संमती दर्शवणे ही खुर्लिताई पद्धत इथे चपखल बसते. :-)
priyambhashini 13:17, 27 डिसेंबर 2006 (UTC)

Help system for new comers

Hi,

A thread is being discussed to increase awareness about Wikipedia and sister projects.
I suggest to start some work on help system so that new comers should find it easy to use wikipedia, for browsing and editing.
Do suggest.
Regards,

Harshalhayat 05:07, 26 डिसेंबर 2006 (UTC)

Can we accomodate {{Devanagari Support}} in some other way on main page Mahitgar 17:27, 26 डिसेंबर 2006 (UTC)
I believe yes. We can put in थोडक्यात 'विकिपिडीया' प्रकल्पाविषयी segment.
Can here be consensus?
Harshalhayat 17:39, 26 डिसेंबर 2006 (UTC)
How about "Font Help" link some where near "Dismis" link? or any dynamic font solution for atleast main page?
As of now a new comer is likely to think the same way as of any unreadable Marathi font Site and leave the place.
'विकिपिडीया' प्रकल्पाविषयी is a good place with limitation the section is too below.{{Devanagari Support}}

Mahitgar 01:17, 27 डिसेंबर 2006 (UTC)

"इसवी सन" की "ईसवी सन"? चर्चा सारांश

"इसवी" ला सर्वसाधारण अनुकूल मत आहे. तसेच काही संदर्भही मांडले गेले आहेत, ते असे:

  1. 'इसवी' (वि. स्त्री.) संदर्भ: मराठी लेखन कोश - अ. फडके (पान क्र.७५)
  2. 'इसवी'(अरबी: 'इसावी'; विशेषण) - येशू ख्रिस्ताचा. (संदर्भ: 'मराठी शब्दरत्नाकर'; वा. गो. आपटे; अनमोल प्रकाशन, पुणे)
  3. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकांत 'इसवी सन/ इ.स.' असेच उल्लेख आहेत.
  4. Online Molesworth Dictionary इसवी

तेव्हा "इसवी सन / इ.स." हेच प्रमाण मानायला हरकत नाही.

दोन आठवडे अजून वेळ देऊन नंतर बदल करावे असा ठराव मी येथे मांडत आहे. समर्थन किंवा विरोध करणारे काही नवीन संदर्भ असल्यास ते तोपर्यंत येथे लिहावे.

Sangkamya सांगकाम्याचा श्रीगणेशा यानेच करावा असे मला वाटते.

केदार {संवाद, योगदान} 08:14, 27 डिसेंबर 2006 (UTC)

सहमत. --संकल्प द्रविड 08:42, 27 डिसेंबर 2006 (UTC)
सहमत. हे स्थानांतरण सांगकाम्यानेच करावा असा माझा आग्रह आहे. इतरत्र लिहिल्याप्रमाणे यामुळे हे काम कमीतकमी श्रमात, कमीतकमी वेळात व अचूकपणे होइल.
अभय नातू 16:26, 27 डिसेंबर 2006 (UTC)
I agree too.
A problem to share with you. What about counter redirection? i.e. A->B and B->A.
Regards.
Harshalhayat 16:40, 27 डिसेंबर 2006 (UTC)

Circular redirection

A problem to share with you. What about counter redirection? i.e. A->B and B->A.

When A is moved (स्थानांतरण) to B and B already exists, wiki software checks to see if contents of B are redirection to A. If so, it is overwritten and we do not have a problem. When B has information, it asks user to confirm removing existing info.

So, let's say ई.स. १९८० is being moved to इ.स. १९८०.

  • इ.स. १९८० already exists as a redirection to ई.स. १९८०. Wiki moves content from ई.स. १९८० to इ.स. १९८० and makes ई.स. १९८० a redirect page.
  • इ.स. १९८० already exists and has content that's not redirection. Wiki asks user for confirmation to delete existing info. When confirmed, above process executes.

So, in the context of moving ई.स. pages to इ.स. using a bot, only a handful of pages will be rejected, which will have to be moved by hand. However, if we can find such pages (इ.स. xxxx with contents other than redirection) we should either remove them (after moving contents to corresponding ई.स. page) or make them redirections to ई.स. pages. Doing so before running the bot will reduce the number of rejections from the bot.

In the case of circular redirection involving more than two pages (which is not a problem in this case), this is not an issue. Any double-redirections will show up in विशेष पृष्ठे/Double Redirects, which can be resolved at leisure.

अभय नातू 16:51, 27 डिसेंबर 2006 (UTC)

चावडीचा दुवा

सध्या चावडीचा दुवा मुखपृष्ठावरील 'निवेदन'मध्ये आहे. तेथे नवीन वाचकांना तो सापडणे थोडे कठीण आहे. तसेच मुखपृष्ठाशिवाय दुसरीकडे हा दुवा लगेच सापडत नाही.

माझा प्रस्ताव आहे की चावडीचा दुवा डावीकडील पेटीत घालावा म्हणजे तो प्रत्येक पानावरुन उपलब्ध राहील. आपले मत?

अभय नातू 18:15, 27 डिसेंबर 2006 (UTC)

I support.
Harshalhayat 18:38, 27 डिसेंबर 2006 (UTC)