"नील नितीन मुकेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
छो "नील मुकेश" हे पान "नील नीतिन मुकेश" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: तो नील नीतिन मुकेशच नाव लावतो. |
||
(काही फरक नाही)
|
०९:१९, १४ मार्च २०१० ची आवृत्ती
नील नितीन मुकेश | |
---|---|
जन्म |
नील नितीन मुकेश १५ जानेवारी इ.स. १९८२ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता |
कारकीर्दीचा काळ |
इ.स. १९८८ – १९८९ इ.स. २००७ - |
भाषा | हिंदी |
वडील | नितीन मुकेश |
आई | निशी |
नील माथूर (जन्म : १५ जानेवारी १९८२): हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. गायक नितीन मुकेश यांचा हा पुत्र आहे. तो नील नितीन मुकेश या नावानेच चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. जॉनी गद्दार, न्यूयॉर्क, आ देखें जरा, तेरा क्या होगा जॉनी आदी चित्रपटांतून नीलने भूमिका केल्या आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |