"विकिपीडिया चर्चा:प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
चूक दुरुस्त केली
 
ओळ २: ओळ २:
:या नावांच्या संदर्भात मी स्वतः थोडा गोंधळलेला होतो उदा. 'धूळपाटी/मुखपृष्ठ' की 'मुखपृष्ठ/धूळपाटी'. तेव्हा मी तात्पुरता म्हणून पहिला पर्याय निवडला. पण बोलपानांचे उदाहरण पाहिले तर लक्षात येते दुसरा पर्याय जास्त योग्य आहे. यामध्ये लेख आणि त्याच्याशी संलग्न उपलेख जोडलेले राहतात. अधिक सुचवा.

:[[User:Harshalhayat|Harshalhayat]] 06:02, 23 डिसेंबर 2006 (UTC)
:[[User:Harshalhayat|Harshalhayat]] 06:02, 23 डिसेंबर 2006 (UTC)

: लेख आणि त्याची धूळपाटी संलग्न राहणे जास्त चांगले. "मुखपृष्ठ" चे ही तसेच करायला हरकत नाही.

: पण एक बारीक तांत्रिक गोष्ट नमूद करावी: "मुखपृष्ठ/धूळपाटी" असे पान केले तर ते जरी नावानुसार "मुखपृष्ठ" शी संलग्न वाटले तरी तांत्रिकदृष्टीने ते "संलग्न" नसेल. "मुखपृष्ठ/धूळपाटी" नावाचे मुख्य पान तयार होईल. कारण मुख्य नामविश्वात उपपानांना मज्जाव केलेला आहे.

: &ndash; [[User:Patilkedar|केदार]] <font color="gray">{[[User talk:Patilkedar|<font color="green">''संवाद''</font>]], [[Special:Contributions/Patilkedar|<font color="brown">''योगदान''</font>]]}</font></sup> 07:36, 23 डिसेंबर 2006 (UTC)

१३:०६, २३ डिसेंबर २००६ ची आवृत्ती

लेखांच्या धूळपाट्या

या नावांच्या संदर्भात मी स्वतः थोडा गोंधळलेला होतो उदा. 'धूळपाटी/मुखपृष्ठ' की 'मुखपृष्ठ/धूळपाटी'. तेव्हा मी तात्पुरता म्हणून पहिला पर्याय निवडला. पण बोलपानांचे उदाहरण पाहिले तर लक्षात येते दुसरा पर्याय जास्त योग्य आहे. यामध्ये लेख आणि त्याच्याशी संलग्न उपलेख जोडलेले राहतात. अधिक सुचवा.
Harshalhayat 06:02, 23 डिसेंबर 2006 (UTC)
लेख आणि त्याची धूळपाटी संलग्न राहणे जास्त चांगले. "मुखपृष्ठ" चे ही तसेच करायला हरकत नाही.
पण एक बारीक तांत्रिक गोष्ट नमूद करावी: "मुखपृष्ठ/धूळपाटी" असे पान केले तर ते जरी नावानुसार "मुखपृष्ठ" शी संलग्न वाटले तरी तांत्रिकदृष्टीने ते "संलग्न" नसेल. "मुखपृष्ठ/धूळपाटी" नावाचे मुख्य पान तयार होईल. कारण मुख्य नामविश्वात उपपानांना मज्जाव केलेला आहे.
केदार {संवाद, योगदान} 07:36, 23 डिसेंबर 2006 (UTC)