"केल्व्हिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: ml:കെൽവിൻ |
छो सांगकाम्याने वाढविले: arz:كيلفين |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
[[an:Kelvin]] |
[[an:Kelvin]] |
||
[[ar:كلفن]] |
[[ar:كلفن]] |
||
[[arz:كيلفين]] |
|||
[[ast:Kelvin]] |
[[ast:Kelvin]] |
||
[[bat-smg:Kelvėns]] |
[[bat-smg:Kelvėns]] |
१९:४४, ४ मार्च २०१० ची आवृत्ती
तापमान मोजण्याचे एक एकक. केल्विन हे रसायनशास्त्रीय दृष्ट्या व थर्मोडायनामिक दृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमान एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरानाईट असलेच एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्विनच वापरणे बंधनकारक आहे. केल्विन व सेल्सियस हे एकाच प्रमाणात वाढणारे एकक आहे.
१ अंश सेल्सियस तापमानात वाढ = १ केल्विन तापमानात वाढ
परंतु ० केल्विन = -२७३ अंश सेल्सियस
म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्विन
अश्या प्रकारे अंश सेल्सियचे चे केल्विन मध्ये रुपांतर करण्यासाठी खालील सुत्राचा वापर करतात.
केल्विन = अंश सेल्सियस + २७३