"मीटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: ml:മീറ്റർ |
छो सांगकाम्याने वाढविले: tt:Метр |
||
ओळ ११३: | ओळ ११३: | ||
[[tl:Metro]] |
[[tl:Metro]] |
||
[[tr:Metre]] |
[[tr:Metre]] |
||
[[tt:Метр]] |
|||
[[uk:Метр]] |
[[uk:Метр]] |
||
[[ur:میٹر (پیمائش)]] |
[[ur:میٹر (پیمائش)]] |
०९:४२, ४ मार्च २०१० ची आवृत्ती
मीटर (meter or metre) (चिन्ह: m) हे आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीतील अंतर मोजण्याचे मूलभूत एकक आहे. मीटरचे सुरुवातीचे माप हे पृथ्वीचे धृव आणि विषुववृत्त यातील अंतराच्या 1⁄10,000,000 एवढे अंतर असे मानले जात असे. आता मीटरची व्याख्या "एका प्रकाश-सेकंदाचा 1⁄299,792,458 एवढा भाग" अशी केली जाते. भौतिकशास्त्रात प्रकाशाचा वेग हा स्थिर मानला गेल्याने या व्याख्येत प्रकाशाचा वेग हा प्रमाण म्हणून मानतात, त्यामुळे मीटरची निःसंदिग्ध अशी व्याख्या करता येते.
१ मीटर = १०० सेंटीमीटर
१००० मीटर = १ किलोमीटर