"सदस्य चर्चा:Sankalpdravid" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
search queries
मीन and raashees
ओळ ४५७: ओळ ४५७:


net users काय काय search करतात (अर्थात मराठी विकिपीडियावरच) याची आकडेवारी/histograms इ. उपलब्ध आहे का? तसे असेल तर आपसूकच 'hot topics'चा अंदाज येईल आणि त्याप्रमाणे लेखनही वाढवता, बदलता येईल. [[User:Ajitoke|Ajitoke]] 02:46, 19 डिसेंबर 2006 (UTC)
net users काय काय search करतात (अर्थात मराठी विकिपीडियावरच) याची आकडेवारी/histograms इ. उपलब्ध आहे का? तसे असेल तर आपसूकच 'hot topics'चा अंदाज येईल आणि त्याप्रमाणे लेखनही वाढवता, बदलता येईल. [[User:Ajitoke|Ajitoke]] 02:46, 19 डिसेंबर 2006 (UTC)

== मीन and raashees ==

Hi,
:I believe articles with original names are required, that redirect to appropriate articles.
:For example, मीन can redirect to two articles - one from astrology and another for astronomy.
:If necessary, it may be useful for disambiguation.
:Regards,
[[User:Harshalhayat|Harshalhayat]] 03:58, 19 डिसेंबर 2006 (UTC)

०९:२८, १९ डिसेंबर २००६ ची आवृत्ती

Hello Sankalp,

It is nice page layout. I believe you can take the concept further and start implementation in Marathi Wiktionary.
You may need to register yourself there.
Also, if possible begin with विकिपीडिआ पारिभाषिक संज्ञा, both ways English and Marathi.
With regards,
Harshalhayat 04:46, 8 जून 2005 (UTC)

देश साचा

संकल्प,

Template:देशमध्ये तुम्ही लिहिलेल्या बहुतेक गोष्टी समाविष्ट आहेत.

अभय नातू 13:41, 28 जुलै 2006 (UTC)

Consecutive links

Hi,

The accepted wikipedia convention is not to wikify links to the same article if they appear very close together. That is the reason for making one of the ई.स. १९५२ links as plain-text in जन्म section of ऑगस्ट १.

अभय नातू 13:07, 2 ऑगस्ट 2006 (UTC)

गणराज्य vs. प्रजासत्ताक

I think प्रजासत्ताक is a better word for republic than गणराज्य (which is a hindi word.)

अभय नातू 08:31, 3 ऑगस्ट 2006 (UTC)

आर्जेन्टीना

संकल्प,

अर्जेंटिना seems to be how it is pronounced in Hindi. In English, the 'r' and the 'n' sounds are pronounced, hence I believe आर्जेन्टीना is the right spelling for this country.

Let me know what you think.

अभय नातू 15:00, 9 ऑगस्ट 2006 (UTC)


अभय,
possible.. माझ्या मते शुद्धलेखन करताना आपण हा प्राधान्यक्रम वापरावा:
१. रुढ पद्धत - कारण रुढ पद्धतीने लिहिलेल्या नावाने लोकांनी गूगलवर शोध घेतल्यास विकिपीडियावर त्या लिखाणाचं पान सापडायला मदत होईल.
२. उच्चाराप्रमाणे लेखन - ज्यांच्या लेखनाबद्दल संदेह असेल, त्या शब्दांबाबत.
या शब्दाबाबत उच्चाराला महत्त्व द्यायला हरकत नाही. पण त्या जोडीला याची 'अर्जेंटिना' नावाने डुप्लिकेट लिंक ठेवता आली/ तत्सम काही अन्य उपाययोजना करता आली तर गूगलवरून रूढ पद्धतीने माहिती शोधणार्‍यांना विकिपीडियावरील नोंद सापडू शकेल.
संकल्प द्रविड 18:55, 9 ऑगस्ट 2006 (UTC)
अर्जेंटिना हे redirect पान करावे, जे आर्जेन्टीनाला जोडलेले असेल.
अभय नातू 19:10, 9 ऑगस्ट 2006 (UTC)

शुद्धलेखन

संकल्प,

जाता जाता अजून एका गोष्टीकडे लक्ष वेधून घ्यावंसं वाटतं. मराठी विकिपीडियावरील बर्‍याच लेखांत शुद्धलेखनाची परिस्थिती भीषण आहे. हे लेख दुरुस्त करण्याकरता आणि सदस्यांकडून वरचेवर शुद्धलेखनाच्या चुका घडून संपादनाचा बोजा वाढू नये याकरता काही उपाययोजना करता येईल का?

सद्यस्थितीत तरी दिसलेल्या चुका दुरुस्त करणे हाच मार्ग दिसतो. मराठी विकिपिडीया हा community property असल्यामुळे जनसामान्यांच्या मराठी शुद्धलेखनप्रवीणतेचे(?!??!!!) प्रतिबिंब येथे दिसते.....

यावर पहिला उपाय म्हणजे शुद्धलेखनाचे नियम गोळा करुन त्याचे एक पान तयार करणे व प्रत्येक नवीन सदस्यास ते वाचण्यास प्रवृत्त करणे. अर्थात, हे नियम वाचून, लक्षात ठेवुन वापरण्यास नवीन सदस्यास थोडा वेळ लागेल. परंतु याजोगे एक reference राहील. यातही असे नियम वाचून मुद्दाम चुका करणारे महाभागही असतातच.

इंग्लिश विकिपिडीयावर मंडळींनी विभागवार पाने वाटून घेतलेली आहेत. प्रत्येक (उत्साही) सदस्य पाच-पन्नास पानांवर लक्ष ठेवून असतो व त्यातील चुका दुरुस्त करीत असतो. मराठी विकिपिडियावर अधिकाधिक सदस्य आल्यास हे करता येईल.

अभय नातू 16:33, 24 ऑगस्ट 2006 (UTC)

शुद्धलेखन few suggestions

  • Inform respective users
  • Bulk Checking
    • 'Manogat शुद्धलेखन chikitshak'may be used.try Copy Paste wiki Edits,do not use links.
    • With Wiki Search It is possible to find wrong ones through out various articles.Go to respective edits Use control F and copy paste correct ones.

Mahitgar 03:33, 25 ऑगस्ट 2006 (UTC)

इंग्रजी/इंग्लिश भाषा, इ.

संकल्प,

इंग्रजी/इंग्लिश भाषा

कोणता शब्द बरोबर आहे? माझ्या मते इंग्लिश भाषा हे पान राखून इंग्रजी भाषा हे redirect करावे.

नाट्यकार category

हे पान मी काढले आहे. तसेच पान काढायची विनंती हा साचा देखील तयार केला आहे. जर तुम्हाला अजुन काही पाने काढण्याजोगी वाटली, तर त्यावर {{पान काढायची विनंती}} असे लिहुन ठेवावे. यामुळे हे पान speedy deletion या category मध्ये घातले जाते. प्रबंधक यावर लक्ष ठेवुन असतात. व योग्य ती पाने काढून टाकतील.

क.लो.अ.

अभय नातू 19:03, 26 ऑगस्ट 2006 (UTC)

इंग्रजी भाषा now redirects to इंग्लिश भाषा.
अभय नातू 19:09, 26 ऑगस्ट 2006 (UTC)

भाषा साचा

संकल्प,

तुम्ही जगातील सर्व भाषांबद्दल लेख तयार करण्याचा सपाटा लावलेला दिसतो!! :-)

असो. त्यात मदत म्हणुन मी {{भाषा}} हा साचा तयार केला आहे. आशा आहे त्याचा तुम्ही उपयोग कराल.

याचे एक उदाहरण रोमानी भाषा या लेखात आहे. या साच्यात काही बदल करावयाचे असल्यास तुम्ही करु शकता किंवा मला कळवल्यास मी करेन.

अभय नातू 19:31, 26 ऑगस्ट 2006 (UTC)

माझं एवढच म्हणण आहे की बेळगाअ च्या लेखात क्र्नाट्कची बाजु highlight करायची गरज नाही.deccan hearld सारख्या फ़ालतु references चा काय उपयोग? कन्नड शब्द्संग्रहाची कल्पना तर हास्यास्पद्च आहे. मराठी विरोधी stand अजिवात सहन करता येणार नाही. (महाविकी 06:35, 28 ऑगस्ट 2006 (UTC))

गौरव

संकल्प,

आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः 'संपादन' विषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

मराठी विकिपिडीयावरील 'संपादन' योगदानाबद्दल

क.लो.अ. Mahitgar 23:11, 14 सप्टेंबर 2006 (UTC)

फ्रांस v फ्रान्स

संकल्प,

The native pronunciation of फ्रांस is with an अनुस्वार on फ्रा. The 'n' sound is अनुनासिक and barely audible, it almost sounds like फ्रॉँस. Not sure where you picked up the फ्रान्स spelling.

अभय नातू 15:11, 20 सप्टेंबर 2006 (UTC)

Re:फ्रांस v फ्रान्स

संकल्प,

फ्रांसचा उच्चार फ्रॉँस असाच आहे...तसे मी म्हणलेही होते  :-)

it almost sounds like फ्रॉँस.

मला वाटते की शक्य त्या ठिकाणी मूळ/स्थानिक भाषेच्या जवळचे शुद्धलेखन अंगिकारावे. जुन्या पत्रकार/लेखक मंडळींनी त्यांच्या समजानुसार बऱ्याच नामांचे भारतीयीकरण केले असले तरी मला वाटते की ते चालू ठेवण्यास काही कारण नाही. जसे मला पुणे ऐवजी पूना किंवा मुंबईला बॉम्बे म्हणल्याचे खटकते तसेच मार्सेमधील माणसाला मार्सेल्स म्हणल्यास राग येउ शकतो. :-)

अर्थात अगदी radical approach सुद्धा बरा नव्हे, कारण त्यामुळे confusion होउ शकते. पण जेथे शक्य तेथे आपल्या परीने शक्य तितके 'शुद्ध' उच्चार येथे लिहावे. जसे फ्रान्सचे फ्रॉँस (किंवा स्पेनचे एस्पान्या) केल्यास गडबड होउ शकते पण फ्रांस हे सुवर्णमध्य होउ शकतो. पारी किंवा बेर्लिन हे सामान्य मराठी (किंवा कोणत्याही अ-युरोपीय) व्यक्तीला कळणे अवघडच आहे :-)

तर थोडक्यात - माझ्या मते फ्रांस ठेवावे व अन्य शब्दांविषयी शक्यतो प्रचलित उच्चाराच्या जवळचे पण स्थानिक भाषेलाही धरुन असणारे शुद्धलेखन वापरावे.

अभय नातू 16:20, 20 सप्टेंबर 2006 (UTC)

धन्यवाद

संकल्प चंगीझ या लेखावर आपण केलेले बदल व सुचवणीबद्दल अनेक धन्यवाद. मला निरोप कसे पाठवायचे हे माहीत नसल्याने थोडी शोधाशोध करावी लागली. त्यात आपल्याला इ-मेल गेला. तरी क्षमस्व!

प्रिया.

नमस्कार

नमस्कार

आपला संदेश मिळाला. मी Genghis Khan and the making of the modern world या पुस्तकावरून जे मंगोलियातील Secret codes या मूळ नोंदीवरून लिहिले आहे त्यावरून चंगीझचा लेख लिहायला घेतला आहे. पुस्तक वाचता वाचता लेखात सुधारणा करत आहे. परंतु मिळणार्‍या नावांचे 'अचूक उच्चारानुसारी लेखन' करणे हे अवघड वाटते कारण पुस्तक इंग्रजीत आणि नावे मंगोलियन. तरी प्रयत्न करते आहे. सन, ठीकाणे देत जाईनच. चित्रे कशी मिळवायची याबद्दल काही माहीती मिळेल का?

संदेशाबद्दल धन्यवाद.

priyambhashini 19:31, 6 ऑक्टोबर 2006 (UTC)priya_v_p

मुखपृष्ठ बदल

संकल्प,

जर तुम्हाला मुखपृष्ठावर दिसणाऱ्या मुंबई बद्दलच्या माहितीत बदल करावयाचा असेल, तर मुंबई लेखाबरोबरच Wikipedia:सदर/ऑक्टोबर १५, २००६ या लेखातही बदल करावे लागतील. मुखपृष्ठावरील माहिती या छोट्या लेखातून दिसते.

पर्यायाने, मुंबई लेखात बदल झाल्यावर तो मजकूर Wikipedia:सदर/ऑक्टोबर १५, २००६ लेखात स्थलांतरित करावा.

क.लो.अ.

अभय नातू 21:25, 24 ऑक्टोबर 2006 (UTC)

Request for Help

Greetings Sankalpdravid !

Do you know the Marathi equivalents for the following English words?:

  1. Baptism
  2. Washing of the Feet
  3. Holy Spirit
  4. Salvation
  5. Holy Communion
  6. The Church
  7. Final Judgement
  8. Holy Bible
  9. Sabbath Day

If possible, can you please kindly help me translate them into Marathi?

Any help at all would be appreciated. --Jose77 04:55, 25 ऑक्टोबर 2006 (UTC)

हो. मी १९९७ च्या बॅचचा अमेयच आहे.

Thankyou very much Sankalpdravid for your help! --Jose77 03:10, 26 ऑक्टोबर 2006 (UTC)

एक उत्साहवर्धक बातमी

मी आज मराठी विकिपीडिया करिता सहकार्य मिळावे या करिता दोन प्रथित यश सिध्दहस्त मराठी भाषाप्रभू व्यक्तींना सहकार्य मागण्याचे यशस्वी धाडस केले.

"मराठी भाषेचा इतिहास" कार श्री. गं. ना. जोगळेकर हे सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आहेत.त्यांनी मराठी भाषा,साहित्य आणि साहित्यिक यांचे बद्दलचे विकिपीडियावरून मुद्रित केलेले लेख तपासून मान्यवरांकडून मार्गदर्शन देण्याचे मान्य केले आहे.तसेच "मराठी भाषेचा इतिहास" चे संदर्भ वापरण्या करिता तत्त्वतः मान्यता दिली आहे.फक्त हे संदर्भ नंतर तपासून घ्यावे लागतील.या संदर्भात अभय नातू आणि संकल्प द्रविड यांस खास विनंती आहे की त्यांनी निवडक लेख सुचवावेत ते मी प्रिंट करून तपासून त्यांच्या सूचनांची माहिती इथे उपलब्ध करून देईन.

दुसरे डॉ. लीला गोवीलकर यांनी त्यांचे "मराठी व्याकरण" या पुस्तकाचे संदर्भ देण्यास लेखी मान्यता देण्याचे मान्य केले आहे. त्यांचे पुस्तक आज निश्चित पणे मानदंड म्हणून वापरता येईल.

आपला

विजय 14:46, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)

तपासण्याजोगे काही लेख

विजय/संकल्प,

खालील काही लेख तज्ञांकडून तपासून घेण्याजोगे आहेत असे मला वाटते.

मी Wikipedia:सदर/ऑक्टोबर १५, २००६ हा लेख असुरक्षित केलेला आहे. आता नोंदणी केलेल्या सदस्यांनाच यात बदल करता येतील.

अभय नातू 15:07, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)

ईराण/ईराक

ईराण/ईराकऎवजी इराण/इराक शब्दप्रयोग बरोबर आहे असे मला वाटते. Amit (अमित) 08:31, 1 नोव्हेंबर 2006 (UTC)

महाभारतीय व्यक्तिरेखांच्या नावांचे शुद्धलेखन

जरूर. मी जसा वेळ मिळेल तसा नावांचे शुद्धलेखन दुरुस्त करत जाईन. माझ्या मते सध्या नसलेली नावेसुद्धा मी मिळवू शकेन.

आणि मला वारंवार येणार्या दुव्यांबद्दल माहीत नव्हते. पण सरळ त्या विभागावर दुसरीकडून येणार्या वाचकाला दुवा मिळावा म्हणून मी तसे केले होते.

Fleiger 15:04, 1 नोव्हेंबर 2006 (UTC)



मला यासाठी मूळ संस्कॄत आधार असलेली एखादी site सुचवू शकशील का? मी english wikipedia वापरत आहे, परंतु तेथे सर्व मूळ संस्कॄत नावे मिळत नाहीत. - Fleiger 00:19, 3 नोव्हेंबर 2006 (UTC)

पर्यायी मराठी शब्द

Detective ला मराठी प्रतिशब्द न सापडल्याने मी "सत्यान्वेशी" (शुद्धलेखन???) हा ब्योमकेश बक्क्षी कथांमध्ये वापरलेला शब्द वापरत आहे. मला गुन्हे अन्वेषकापेक्षा हा शब्द अधिक सुयोग्य वाटतो. तरी detective ला मराठी प्रतिशब्द असल्यास कळवावे.

I will get back to you regarding this. Regards vikas

संकल्प तू सुध्दा! सहीच. कुठली ठराविक पाने edit करतो आहेस का सध्या?तसे असेल तर सांग, काय!

Thanks संकल्प! नवीन syntax इ. बरोबर जुळवून घ्यायला थोडा वेळ लागेलसे दिसतेय!

रोमन नावाद्ये

संकल्प,

रोमन नावाद्ये (इनिशियल्स) लिहिताना नावाद्ये व आडनाव यांमध्ये जागा सोडणे जरुरी आहे. दोन नावाद्यांमध्ये जागा सोडू नये.

अभय नातू 19:10, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)

वरील दोन नियम मी शिकल्याचे आठवत आहे व मराठी विकिपिडीयावरील लेखांमध्येही हे मला आढळले आहेत. अधिकृत नियम मलाही सापडले नाहीत. अर्थात कोणताही नियम आपण अंगिकारला तरी त्याबद्दल एकवाक्यता असली पाहिजे. :-)
चावडीवर विचारणार?
अभय नातू 19:27, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)

सापडले

http://www.u-aizu.ac.jp/~tripp/punc.html

सुरुवातीला -

In general, put one space after punctuations.

नंतर -

Put no spaces after periods inside abbreviations.

अभय नातू 19:34, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)

en wiki

about naming of articles en wikipedia is following certain specific conventions.On Marathi wiki we can have different conventions.I would reqest help from your side to start a "naming convention/guideline page " in Marathi, which will be usefull to other users.

Mahitgar 04:55, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)

शीर्षकलेखनाचे संकेत

आपण सुचवलेली शीर्षक छानच आहेत. वेगळा विचार करण्याची आवश्यकता भासेल असे वाटत नाही."शीर्षकलेखनाचे संकेत" आणि "मार्गदर्शक नियमावली: शीर्षकलेखनाचे संकेत" दोन्ही वापरावेत असे मला वाटते.

"मार्गदर्शक नियमावली: शीर्षकलेखनाचे संकेत" हे शीर्षक इतर संकेतांबद्दल पुढे काही लेखन झाले तर उपयुक्त आहे; पण लेख शोधताना "शीर्षकलेखनाचे संकेत" सोपे वाटते. तेव्हा "शीर्षकलेखनाचे संकेत" वरून रिडायरेक्ट करून "मार्गदर्शक नियमावली: शीर्षकलेखनाचे संकेत" इथे यावे.

तसेच बॉट च्या संदर्भात Wikipedia:AutoWikiBrowser हा लेख बरा वाटला म्हणून संदर्भ देत आहे. मला आपले मराठी विकिवरील योगदान भावले आहे. आपण विकि ऍडमिनशीप साठी प्रयत्न केल्यास माझा पाठींबा गृहीत धरावा हि नम्र विनंती. Mahitgar 10:34, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)


"शीर्षकलेखनाचे संकेत" हे पान तयार झाले आहे का? मी साच्यांच्या नवीन श्रेणी (Category) करत आहे. त्यांची नावे ठरवायला ते उपयोगी पडतील. तसेच संकेतांबद्दल काही सुचवायचे असेल तर त्या पानावर चर्चा करता येईल. पाटीलकेदार 09:33, 28 नोव्हेंबर 2006 (UTC)

Wikipedia:AutoWikiBrowser

En wikipedia has few Indian Bot users.After establishing a contact with them Sundar has replied at at our page Talk:सांगकाम्या and has assured to provide support.Personally in operating Bots I do have a limitation that I am using win 98 at home ,my system being old. I would request you and Abhay to make more effort in this direction. Wish you all the best Mahitgar 15:16, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)

संकल्प, categories page कसे तयार करायचे? "खेळ" ही category च अस्तित्त्वात नाहिये! page चे title कसे बदलायचे? उदा. मी नेहरू स्टेडियम आणि नेहरू स्टेडियम, इंदूर अशी दोन पाने तयार केली. पहिल्या पानाचे मला नाव बदलून "नेहरू स्टेडियम, पुणे" असे करायचे होते. -अजित.

धन्यवाद संकल्प! तू दिलेल्या सूचनांच्या जोरावर मी क्रिकेट मैदानांची साखळी तयार केली. आणखी प्रश्न पडल्यास तू आहेसच :-)

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll‎

Dear Sankalp, As per gudance by कोल्हापुरी I have done your nomination at विकिपीडिआ:चावडी/प्रगती. Regards Mahitgar 08:45, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

hey i did it in mistake. why did u add the tag??? i wasnt aware that farsi language article is there. महाराष्ट्र एक्सप्रेस 14:17, 28 नोव्हेंबर 2006 (UTC)

namaskar, mala to sacha vichitra vatla. jar to lekh aadhich astaitvayt aahe tar to lagech delete kara. aso mi pudhchya veles search karun mag article banven. dhanyavad.महाराष्ट्र एक्सप्रेस 07:56, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

एक मदत हवी होती

मंगोलियाचा इतिहास यात "Category:मंगोलियाचा इतिहास" यापानावर फक्त ७ नावे दिसतात. आज मी काही व्यक्तींची माहिती घातली परंतु यापानावर मला त्यांचे दुवे देऊन संपादन करता येत नाही. (मी म्हणते आहे त्याचा अर्थ लागतोय अशी आशा करते. :D) काही व्यक्ती जशा जोची, ओगदेईखान यांची माहिती आज घातली व पुढे घालत राहीन तेव्हा यांचे दुवे "Category:मंगोलियाचा इतिहास" यापानावर कसे दाखवायचे?

कृपया मदत कराल का?

प्रिया.

विशेष पानांवरचे शुध्दलेखन

  • "अलिकडिल बदल" आणि "नवीन लेख लिहा" या पानांमध्ये चुका आहेत. केवळ प्रबंधक ही पाने बदलू शकतात काय?
  • इंग्रजी शब्दांचे (विशेषतः नावांचे) मराठी रुपांतर करण्याचे काय नियम आहेत? उच्चाराप्रमाणे लेखन करावे, की spelling प्रमाणे? उदा. "Leonardo Di Caprio" लिओनार्डो डि कॅप्रियो लिहावे, की लिओनार्डो डिकॅप्रियो? Kingston = किंग्जटन की किंग्स्टन?

कळावे :-) Ajitoke 08:03, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

नमस्कार राजेंद्र दर्डा हे मराठी राजकारणी नाहीत. ते जन्माने मारवाडी आहेत.महाराष्ट्र एक्सप्रेस 11:47, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

नमस्कार. मी केवळ आपले मत मांडले.आपल्या खुलास्याबद्दल धन्यवाद.मला आपले मत पटले.महाराष्ट्र एक्सप्रेस 12:33, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

ईशान्य

नमस्कार. मला त्यबद्दल कल्पना होती. माझ्यामते मी बदल केला आहे,नसेल केला तर त्वरीत करतो. धन्यवाद.महाराष्ट्र एक्सप्रेस 06:12, 1 डिसेंबर 2006 (UTC)

About admin request

Hi Sankalp,
Please raise a request for sysophood on the meta:Requests_for_permissions page in the standard format given there. Also give a link to mr:विकिपीडिआ:चावडी/प्रगती#प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll -- कोल्हापुरी 08:04, 2 डिसेंबर 2006 (UTC)

Please create a user on MetaWiki for doing this - कोल्हापुरी 08:06, 2 डिसेंबर 2006 (UTC)

महाराष्ट्र व इतिहास

नमस्कार. महाराष्ट्र हा लेख समृध्द व detailed करण्याचा हेतु आहे. महराष्ट्राचा इतिहास हा लेख तसाच ठेवून त्यात महाराष्ट्राच्या लेखातले contents copy+paste केले तर? आपला मुद्दा मला पटला पण महाराष्ट्र हा लेख विस्तृत असावा असे माझे मत आहे. इंग्रजीतही पूर्ण इतिहास मुख्य पानावर आहे.महाराष्ट्र एक्सप्रेस 09:29, 2 डिसेंबर 2006 (UTC)

"प्रबंधक नामनिर्देशन " विषय स्थानांतरण

"प्रबंधक नामनिर्देशन " विषय स्थानांतरण: विकिपीडिया पोल्स

Regards

Mahitgar 07:26, 3 डिसेंबर 2006 (UTC)

In fact we all wikipedians are happy just I expressed everybody's wishes,thanks to you for accepting our request.Best wishes to you.

Mahitgar 10:40, 11 डिसेंबर 2006 (UTC)

धन्यवाद!

संकल्प, बराहाच्या माहितीबद्दल आभार!

पुणेकर 17:26, 4 डिसेंबर 2006 (UTC)

Updated nomination

I have changed my nomination from Devnagri script to "Support" --Amit (अमित) 14:56, 6 डिसेंबर 2006 (UTC)

मी मराठीच्या संपादनावेळेस तो लेख बनवला. चुकी बद्दल क्षमस्व. कृपया तो लेख delete करा.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 15:26, 6 डिसेंबर 2006 (UTC)

आपले मत नोंदवा

[१]→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 19:08, 6 डिसेंबर 2006 (UTC)

URL for changing interface mesages.

http://mr.wikipedia.org/wiki/Special:Allmessages - कोल्हापुरी 13:36, 11 डिसेंबर 2006 (UTC)

मराठी विकिपीडियाचा interface

डावीकडील समासातील मजकूर विशेष पृष्ठे मधील System Messages पानावर दिसतील. फक्त प्रबंधकांना त्यात बदल करण्यास मुभा आहे.

कोणते शब्द बदलायचे आहेत?

अभय नातू 17:06, 11 डिसेंबर 2006 (UTC)

Congratulations

संकल्प,

Congrats on becoming an admin on Marathi Wikipedia. You have demonstrated that you have the drive and the skills needed to be a successful admin.

There are a few things I'd like to suggest. These are not preachings, rather पुढच्यास ठेच, मागचा शहाणा tips :-) You may even be aware of it, but I thought I'd write them down.

  • Avoid personal fights/arguments. Most everyone here is spending their own time and resources to better a cause we all espouse. There are bound to be differences of opinion when more than one person work on the same task. Some degenerate into ego-fights. Avoid them and if you see two other people doing that, intervene. Make them realize that their time is better spent on things other than pointless pi$$ing contests :-)
  • Have processes for any task that you want others to do. What may seem obvious to you from an admin point of view may not be so clear to others. When in doubt, be verbose (I know that goes AGAINST the programmer's tenets, but that's how it is...)
  • Collaborate with sysops/admins from other languages. Many of them are very helpful and knowledgeable.
  • From time to time, trouble-makers do show up here, and I do not mean spammers. For example, a faction of Sambhaji Brigade came in here trying to rewrite the entire article on Shivaji Maharaj. Be fair to their point of view as far as possible. The undertaking we are shepherding is far greater than our own personal opinions or agendas.
  • Be humble to the contributors. The work that contributors do is far greater than any admin could ever do. Even if a contributor is not 'behaving', give him some slack, as long as you see productive contributions from him/her.
  • Do not be afraid to ask. Being an admin does not mean being omniscient.
  • Have fun. Do not let this adminship be another 'task' that you have to do everyday. For me, being an admin here is my way of giving back to my language, my people in a small way. I hope you feel the same.
  • Take the above for what it's worth :-)

Wishing you all the best and expecting stellar performances from you.

अभय नातू 17:40, 11 डिसेंबर 2006 (UTC)

अभिनंदन

प्रबंधक झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! Ajitoke 06:39, 12 डिसेंबर 2006 (UTC)

चांगली आयडिया

ब्लॉगवर लेख लिहिण्याची आयडिया चांगली आहे. एक-दोन दिवसात लिहून टाकतो. शिवाय प्रत्यक्ष भेटणाऱ्या मंडळींनाही आमंत्रण देतो :-) Ajitoke 02:59, 13 डिसेंबर 2006 (UTC)

Request for Translation Help

Greetings Sankalpdravid !

I know that you are probably not a Christian; however can you please help me translate some sections of this article into the Marathi language?

Any help at all would be very Gratefully Appreciated, Thankyou.

Yours Sincerely, From --Jose77 03:17, 16 डिसेंबर 2006 (UTC)

होय ते चित्र मी इंग्रजी विकिहून मिळवले व त्यातील इंग्रजी नाचे घालवून मराठी नावे टाकली. त्यासाठी मी photoshop/paint पैकी काहीतरी वापरले असणार. मराठी लिखाण किरण फॉंट द्वारे केले. काही विशेष? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 06:17, 17 डिसेंबर 2006 (UTC)

Changiz khan

Sankalp,

As you have asked to add details about Eastern Europe invasion in Changiz Khan article, I have enough material to write about same. Unfortunately, because of holiday season I can not promise to complete it by this month end. I will try to add as much as I can.

Regards priyambhashini 18:04, 17 डिसेंबर 2006 (UTC)

धन्यवाद.मला असे नकाशे तयार करायला आवडेल. मी सध्या महाराष्ट्रातील जिल्हे या विषयांवर काम करतोय,त्यात नकाशे हे कुठल्याही भाषेत असे नाहीयेत(कोरे आहेत). →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 04:42, 18 डिसेंबर 2006 (UTC)

विकिपीडिया मराठीकरण

मराठी विकिपीडियातील काही भागांचे मराठीकरण बाकी आहे.प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण,विकिसंज्ञा,Talk:विकिसंज्ञा येथे भेट देवून कोणत्या संज्ञा इंग्रजीतच ठेवणे श्रेयस्कर वाटते या बद्दल चर्चा करावी व तदनंतर सहमती झालेल्या संज्ञाचे मराठीकरण करावे ही नम्र विनंती. Mahitgar 10:48, 18 डिसेंबर 2006 (UTC)

search queries

net users काय काय search करतात (अर्थात मराठी विकिपीडियावरच) याची आकडेवारी/histograms इ. उपलब्ध आहे का? तसे असेल तर आपसूकच 'hot topics'चा अंदाज येईल आणि त्याप्रमाणे लेखनही वाढवता, बदलता येईल. Ajitoke 02:46, 19 डिसेंबर 2006 (UTC)

मीन and raashees

Hi,

I believe articles with original names are required, that redirect to appropriate articles.
For example, मीन can redirect to two articles - one from astrology and another for astronomy.
If necessary, it may be useful for disambiguation.
Regards,

Harshalhayat 03:58, 19 डिसेंबर 2006 (UTC)