"बायोस्फियर रिझर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: sl:Program Človek in biosfera
छो सांगकाम्याने वाढविले: eo:Biosfera rezervejo
ओळ १५: ओळ १५:
[[de:Biosphärenreservat]]
[[de:Biosphärenreservat]]
[[en:Man and Biosphere Reserve Programme]]
[[en:Man and Biosphere Reserve Programme]]
[[eo:Biosfera rezervejo]]
[[es:Reserva de la biosfera]]
[[es:Reserva de la biosfera]]
[[et:Biosfäärikaitseala]]
[[et:Biosfäärikaitseala]]

१०:०६, १७ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती

बायोस्फियर रिझर्व भारतातील अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील एक खास प्रकार आहे. बायोस्फेअर रिझर्व मध्ये नैसर्गिक संपत्तीला कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेपाल परवानगी नाही. त्या अंतर्गत रिझर्व मध्ये कोणत्याही प्रकारची शिकार, चराई , वृक्षतोडीला परवानगी नाही. इतकेच नव्हे तर जंगलांमधील फळे, पाने, काटक्या, किटकजन्य पदार्थ (उदा: मध, पोळे, वारूळातील वाळू इ.) सुद्धा जंगलातून काढण्यास परवानगी नाही. तसेच कोणतेही मानवी प्रकल्प (उदा: रस्ते बांधणे,पूल बांधणे) रिझर्वच्या मध्ये काढण्यास परवानगी नसते.

भारतातील बायोस्फियर रिझर्व

  • नंदादेवी बायोस्फियर रिझर्व - उत्तराखंड
  • मोठे निकोबार बायोस्फियर रिझर्व - अंदमान व निकोबार द्विपसमूह