माझं नाव प्रिया. मी पुणे विद्यापीठातून आयुर्वेदाचार्य (बी.ए.एम.एस.) ही पदवी घेतली आहे.
TEST
आयुर्वेदात मुलतः दैवी आणि मानुषी अशा दोन परंपरा आहेत. मानुषी परंपरेत चरक संहिता,सुश्रुत संहिता,काश्यप संहिता ह्या तीन संहितांमध्ये तीन वेगवेगळ्या परंपरा वर्णन केल्या आहेत.