"शिवडी रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो fixing broken image redirect
छोNo edit summary
ओळ २६: ओळ २६:


[[en:Sewri]]
[[en:Sewri]]
{{साचा:मुंबई महानगर क्षेत्र}}

००:४२, ५ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती

शिवडी is located in मुंबई
शिवडी
शिवडी
शिवडी

शिवडी रेल्वे स्थानक हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.

गतकाळात शिवडी ही परळ बेटावरचे एक छोटी वाडी होती. शिवडीचा किल्ला इ.स. १७७० पासून अस्तित्त्वात असल्याची नोंद आहे. १९९६मध्ये शिवडीतील खाजणजमीनीला सुरुक्षित पर्यावरणाचा दर्जा देण्यात आला. येथे दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च दरम्यान भारतातील इतर अनेक भागांतून फ्लेमिंगो पक्षी पिल्ले वाढवण्यासाठी येतात. ही खाजणजमीन शिवडी रेल्वेस्थानकापासून २० मिनिटांच्या चालीवर शिवडी बंदराजवळ आहेत.

शिवडी
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कॉटन ग्रीन
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
वडाळा रोड
स्थानक क्रमांक: मुंबई छशिमटपासूनचे अंतर: कि.मी.