"ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: झेंडा निसंधिग्दीकरण झेंडा - मराठी चित्रपट झेंडा - एखाद्या समुहाची...
(काही फरक नाही)

०५:२३, २८ जानेवारी २०१० ची आवृत्ती

झेंडा निसंधिग्दीकरण

झेंडा - मराठी चित्रपट झेंडा - एखाद्या समुहाची ओळख दाखवणारे कापडावर असलेले चिन्ह

झेंडा हा मराठी चित्रपट इ.स.२०१० वितरीत होतो आहे.

कथा

ठाकरे घराण्यातल्या फुटीवर आधारीत असलेला हा चित्रपट शिवसेनेचा वैभवीकाळ अधोरेखीत करतो. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी माणसासाठी दिलेला लढाही दाखवतो. मात्र पुढील पीढीत पडलेली फुट सामान्य माणसावर आणि कार्यकर्त्यांवर काय परिणाम घडवते हे दाखवणारा चित्रपट असे मानले जाते.

निर्मिती

चित्रपट निर्मिती विख्यात मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी केली आहे.

संगीत

चित्रपटाला संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे.