"चिंतामण विनायक वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''चिंतामण विनायक वैद्य''' हे जुन्या पीढीतील [[संस्कृत]] भाषेतील विद्वान होत. यांनी अनेक माहितीप्रचूर पुस्तके लिहिली. संस्कृत भाषेच्या व्यासंगामुळे अनेक इतिहासाच्या अपरिचित भागांवर प्रकाश टाकला.
'''चिंतामण विनायक वैद्य''' ([[इ.स. १८६१|१८६१]] - [[इ.स. १९३८|१९३८]]) हे [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेतील]] विद्वान होत. यांनी अनेक माहितीप्रचुर पुस्तके लिहिली. संस्कृत भाषेच्या व्यासंगामुळे त्यांनी इतिहासाच्या अनेक अपरिचित भागांवर प्रकाश टाकला.

==जीवन==
* जन्मः
* मृत्यु:
==कार्य==
==कार्य==
प्राचीन इतिहास लेखक तसेच [[पुणे]] येथे [[टिळक महाविद्यालय|टिळक महाविद्यालयात]] व्याख्याते म्हणूनही कार्यरत होते.
वैद्य [[पुणे]] येथे [[टिळक महाविद्यालय|टिळक महाविद्यालयात]] व्याख्याते म्हणूनही कार्यरत होते.


== प्रकाशित साहित्य ==
==लेखन==
'''चिंतामण विनायक वैद्य''' यांनी अनेक पुस्तके लिहिली.
* महाभारताचा उपसंहार
* महाभारताचा उपसंहार
* रामायण कथासार
* रामायण कथासार
* महाभारत कथासार
* महाभारत कथासार
* श्रीकृष्ण चरित्र
* श्रीकृष्ण चरित्र
* हिस्टरी ऑफ मीडिएव्हल इंडिया (इंग्लिश) (History of Mediaeval Hindu India)
* मध्ययुगीन भारत - History of Mediaeval Hindu India इंग्रजी भाषेत
* संस्कृत वाङमयाचा इतिहास - मुळ संस्कृत वैदिक ग्रंथांचा इतिहास
* संस्कृत वाङमयाचा इतिहास - मूळ संस्कृत वैदिक ग्रंथांचा इतिहास

== बाह्य दुवे ==
* [http://www.mymarathi.com/index.php?option=com_content&task=view&id=770&Itemid=130 मायमराठी.कॉम - मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरील वैद्यांच्या भाषणाचा सारांश]


==अधिक वाचन==
==बाह्य दुवे==


{{DEFAULTSORT:वैद्य,चिंतामण विनायक}}
{{DEFAULTSORT:वैद्य,चिंतामण विनायक}}
[[वर्ग:लेखक]]
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]

[[en:Chintaman Vinayak Vaidya]]

०८:०४, १६ जानेवारी २०१० ची आवृत्ती

चिंतामण विनायक वैद्य (१८६१ - १९३८) हे संस्कृत भाषेतील विद्वान होत. यांनी अनेक माहितीप्रचुर पुस्तके लिहिली. संस्कृत भाषेच्या व्यासंगामुळे त्यांनी इतिहासाच्या अनेक अपरिचित भागांवर प्रकाश टाकला.

कार्य

वैद्य पुणे येथे टिळक महाविद्यालयात व्याख्याते म्हणूनही कार्यरत होते.

प्रकाशित साहित्य

  • महाभारताचा उपसंहार
  • रामायण कथासार
  • महाभारत कथासार
  • श्रीकृष्ण चरित्र
  • हिस्टरी ऑफ मीडिएव्हल इंडिया (इंग्लिश) (History of Mediaeval Hindu India)
  • संस्कृत वाङमयाचा इतिहास - मूळ संस्कृत वैदिक ग्रंथांचा इतिहास

बाह्य दुवे