"योहानेस केप्लर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Alexbot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: arz:كيبلر
छो सांगकाम्याने वाढविले: lmo:Johannes Kepler
ओळ ८८: ओळ ८८:
[[lb:Johannes Kepler]]
[[lb:Johannes Kepler]]
[[lij:Johannes Kepler]]
[[lij:Johannes Kepler]]
[[lmo:Johannes Kepler]]
[[lt:Johannes Kepler]]
[[lt:Johannes Kepler]]
[[lv:Johanness Keplers]]
[[lv:Johanness Keplers]]

२२:४०, १५ जानेवारी २०१० ची आवृत्ती

योहानेस केप्लर

अनामिक चित्रकाराने रंगविलेले केप्लरचे चित्र (इ.स. १६१०)
जन्म डिसेंबर २७, १५७१
श्टुटगार्टजवळील वाइल देर श्टाट, जर्मनी
मृत्यू नोव्हेंबर १५, १६३०
रेगेन्सबुर्ग, बव्हेरिया, पवित्र रोमन साम्राज्य
निवासस्थान बाडन-व्युर्टेंबर्ग, स्टायरिया, बोहेमिया, अप्पर ऑस्ट्रिया
धर्म ल्युथेरन
कार्यक्षेत्र खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, निसर्गविषयक तत्त्वज्ञान
कार्यसंस्था लिंत्स विद्यापीठ
प्रशिक्षण ट्युबिंगन विद्यापीठ
ख्याती केप्लरचे नियम

योहानेस केप्लर (डिसेंबर २७, १५७१ - नोव्हेंबर १५, १६३०) हा एक जर्मन गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञज्योतिषी होता. केप्लर इसवी सनाच्या सतराव्या शतकातील खगोलशास्त्रीय क्रांतीतील अध्वर्यू होता. केप्लर त्याच्या ग्रहगतीच्या नियमांबद्दल नावजला जातो.

साचा:Link FA साचा:Link FA