"प्राकृत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
कृपया ही माहिती पडताळून पहा
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[संस्कृत]] व आधुनिक भाषा (उद.[[मराठी]]) यांच्यातील पायरी.
[[संस्कृत]] व आधुनिक भाषा (उद.[[मराठी]]) यांच्यातील पायरी.

प्राकृत हा शब्द प्रकृती वरून आला. प्राकृत म्हणजे जे नैसर्गिक आहे ते.प्राकृत म्हणजे जनसामान्यांची भाषा, या भाषांचा उगम लक्षात घेता त्यांचे व्याकरण फार समग्र नव्हते. संस्कृताच्या मानाने प्राकृत भाषेतील व्यंजने, व्याकरण हे मर्यादित होते.बर्‍याच जुन्या संस्कृत नाटकांमध्ये उच्चभ्रू लोकांची भाषा संस्कृत तर हलक्या लोकांची भाषा प्राकृत दिसते. लेखी आणि कामकाजाच्या भाषेसाठी प्राकृताचा वापर न होता संस्कृत वापरली जात असावी.

काही प्राकृत भाषा याप्रमाणे - मागधी, शौरसेनी, पैशाची, महाराष्ट्री, अर्धमागधी, अपभ्रंश, पाली इ. यापैकी महाराष्ट्री ही भाषा सातवाहन राज्यकाळातील प्रमुख भाषा गणली जाते. या भाषेत साहित्य लिहिले गेल्याचे पुरावे मिळतात. ख्रिस्तपूर्व काळातील प्राकृत शिलालेखही सापडले आहेत, सातवाहन राजा हलाने प्राकृत कवितांचे संकलन केल्याचे उल्लेख मिळतात.
मराठी हे महाराष्ट्री भाषेचे सुधारीत रूप आहे.

संस्कृत->प्राकृत->आधुनिक भारतीय भाषा
संस्कृत->प्राकृत->आधुनिक भारतीय भाषा

१९:३०, ५ डिसेंबर २००६ ची आवृत्ती

संस्कृत व आधुनिक भाषा (उद.मराठी) यांच्यातील पायरी.

प्राकृत हा शब्द प्रकृती वरून आला. प्राकृत म्हणजे जे नैसर्गिक आहे ते.प्राकृत म्हणजे जनसामान्यांची भाषा, या भाषांचा उगम लक्षात घेता त्यांचे व्याकरण फार समग्र नव्हते. संस्कृताच्या मानाने प्राकृत भाषेतील व्यंजने, व्याकरण हे मर्यादित होते.बर्‍याच जुन्या संस्कृत नाटकांमध्ये उच्चभ्रू लोकांची भाषा संस्कृत तर हलक्या लोकांची भाषा प्राकृत दिसते. लेखी आणि कामकाजाच्या भाषेसाठी प्राकृताचा वापर न होता संस्कृत वापरली जात असावी.

काही प्राकृत भाषा याप्रमाणे - मागधी, शौरसेनी, पैशाची, महाराष्ट्री, अर्धमागधी, अपभ्रंश, पाली इ. यापैकी महाराष्ट्री ही भाषा सातवाहन राज्यकाळातील प्रमुख भाषा गणली जाते. या भाषेत साहित्य लिहिले गेल्याचे पुरावे मिळतात. ख्रिस्तपूर्व काळातील प्राकृत शिलालेखही सापडले आहेत, सातवाहन राजा हलाने प्राकृत कवितांचे संकलन केल्याचे उल्लेख मिळतात. मराठी हे महाराष्ट्री भाषेचे सुधारीत रूप आहे.

संस्कृत->प्राकृत->आधुनिक भारतीय भाषा